You are currently viewing भाजपचे प्रमोद जठार व युवानेते विशाल परब यांनी घेतली केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांची भेट..

भाजपचे प्रमोद जठार व युवानेते विशाल परब यांनी घेतली केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांची भेट..

सिंधुदुर्ग /-

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजप नेते तथा माजी आमदार प्रमोद जठार व युवा नेते विशाल परब यांनी केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांची दिल्लीत भेट घेतली. यावेळी कुडाळ, सावंतवाडी तसेच जिल्ह्य़ातील अन्य रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मचे नूतनीकरण, तसेच प्रवाशांना अन्य सोयीसुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली. याबाबतचे निवेदन त्यांनी प्रसिद्धीस दिले आहे. त्यात असे नमूद करण्यात आले आहे

अभिप्राय द्या..