महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे २० मे रोजी चे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण तूर्तास स्थगित..
उपविभागीय पोलिस अधिकारी सावंतवाडी यांच्यामार्फत कुडाळ पोलिस ठाण्याचे निरीक्षक व सहाय्यक निरीक्षक यांची चौकशी सुरू.. कुडाळ /- कुडाळ पोलिस ठाण्याचे निरीक्षक आणि सहायक निरीक्षक यांची कुडाळ शहरातील बेवारस दारू साठा…
ओबीसी मंत्र्यांनो आता तरी लाचारी सोडा,समाजासाठी हिंमत दाखवा.;भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचे आव्हान.
महाविकास आघाडी सरकारच्या बेफिकीरीमुळे ओबीसी राजकीय आरक्षण राज्यात गमावले व ते पुन्हा मिळत नाही. सरकारमधील ओबीसी मंत्र्यांनी आता तरी लाचारी सोडावी आणि ओबीसींना राजकीय आरक्षण मिळण्यासाठी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची हिंमत…
नाँनबँकींग फायनान्स कंपनीचा महाघोटाळा सोशल मिडीयावर चिरफाडचे संपादक सुनील पेडणेकर यांनी बाहेर काढल्याने त्यांना तालूकाध्यक्षांकडून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ आणि मानकूटी उडवून देऊन घरात घूसून जिवे मारण्याची दिली धमकी?
खालच्या पातळीवर येऊन जीवे मारण्याची धमकी देऊन आईवडीलांवरुन अर्वाच्य भाषेत,गाळीशिवी करणाऱ्या सावंतवाडीतील तालूकाध्यक्षांचा महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाने केला जाहीर निषेध ! सोशल मिडीयावर धमकीच्या क्लिपमुळे सावंतवाडीसारख्या शांत संयमी सुसंस्कृत शहराच्या…
कुडाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनास राष्ट्रवादी कॉंग्रेसचा “जय महाराष्ट्र”.;काका कुडाळकर.
जिल्हयात मनाई आदेश लागू असताना जिल्हा परिषद कशी काय घेऊ शकते कृषी प्रदर्शनतर स्वताः मनाई आदेश काढायचा व स्वताः त्याचे उल्लंघन करायचे हा न्याय काका कुडाळकर यांनी केला जिल्हा प्रशासनाला…
कुडाळातील सिंधू कृषी औद्योगिक, पशू-पक्षी प्रदर्शन आणि पर्यटन महोत्सवात लाखोंची उधळपट्टी.;कृषीमंत्र्यांनीच फिरविली पाठ.
कृषी महोत्सवाला केवळ जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारीचं उपस्थित तर शेतकऱ्यांनी फिरवली पाठ. सिंधू कृषी औद्योगिक, पशू-पक्षी प्रदर्शन आणि पर्यटन महोत्सवाला महाविकास आघाडीतील धुसफूस चव्हाट्यावर तर राष्ट्रवादी कॉंग्रेस व राष्ट्रीय…
राज्य कृषी आयुक्त यांची वेंगुर्ले महिला काथ्या कामगार औद्योगिक संस्था काथ्या प्रकल्पास भेट
वेंगुर्ला /– कृषीभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी एम. के. गावडे यांनी जिल्ह्यातील शाश्वत शेती बागायतीबाबत मांडलेल्या समस्या जाणून घेत राज्याचे कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी आपण लवकरच येत्या काही दिवसात सिंधुदुर्ग जिल्हयातील…
आदर्श विद्यार्थी घडविणाऱ्या वजराट शाळेकडे शासन कधी लक्ष पुरविणार ?
वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यातील जि.प.पूर्ण प्राथमिक वजराट शाळा नं.१ च्या वर्गखोल्यांची छप्पर दुरुस्ती करणे अत्यावश्यक असून ती त्वरित करण्यात यावी,अशी मागणी वजराट सरपंच व येथील ग्रामस्थांनी जि.प.मुख्य…
वेंगुर्ले मध्ये घडलेल्या कॅनिंग आंबा चोरीच्या संशयावरून तीन जणांना १९ मे पर्यत २ दिवसांची पोलिस कोठडी..
नग्न करून अमानुष पणे मारहाण करून त्यांचा विडिओ व्हायरल प्रकरण… ओरोस /- वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा-वरचेमाडवाडी येथे आंबा चोरीच्या रागातून वेंगुर्लेतील तिघांना जातिवाचक शिवीगाळ करून नग्न करून बेदम मारहाण केल्याप्रकरणी अटक…
झाराप-माणगाव रस्त्यातील खड्डे तात्काळ बुजवा ; आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन तर्फे उप अभियंता कुडाळ यांना निवेदन
येत्या आठवड्याभरात दखल न घेतल्यास पावसाळ्यात रस्ताच उखडून टाकण्याचा इशारा.. कुडाळ /- तालुक्यातील झाराप ते माणगाव मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून सदर मार्गात अपघात होत आहेत. येत्या आठवड्याभरात…
