कुडाळ उपजिल्हा रूग्णालयात स्त्रीरोग तज्ञ व एक्सरे टेक्नीशियन नेमा यासाठी भाजप शिष्टमंडळाने जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी.
कुडाळ /- कुडाळ उपजिल्हा रूग्णालयात स्त्रीरोग तज्ञ व एक्सरे टेक्नीशियन नेमा, अशी मागणी भाजप नगरसेवक अभिषेक गावडे आणि भाजप शिष्टमंडळाने जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की,…
तारकर्ली येथील समुद्रात पर्यटकांना घेऊन जाणारी बोट बुडाली दोघांचा बुडून मृत्यू तर दोन जण गंभीर सोळा जणांना वाचवण्यात यश..
मालवण /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या तारकर्ली येथील समुद्रात पर्यटकांना घेऊन जाणारी बोट बुडाली. या बोटीत एकूण वीस पर्यटक होते. यातील सोळा जणांना वाचवण्यात यश…
गोठोस नूतन ग्रृप ग्रामपंचायत इमारतीचे २ वर्षांपूर्वी सत्ताधारी शिवसेनेने उद्घाटन केले मात्र इमारत पडली धूळखात ग्रामस्तातून नाराजी.
कुडाळ /- तालुक्यातील गोठोस ग्रृप ग्रामपंचायत नूतन इमारतीचे बांधकाम गेली दोन वर्षांपूर्वी करण्यात आले.फेब्रुवारी २०१९ ला शिवसेनेने अगदी गाजावाजा करीत नूतन इमारतीचे उद्घाटन केले.सध्यास्थित इमारत धूळ खात असे पाहायला मिळत…
आमदार वैभव नाईक म्हणजे संकुचित वृत्तीचा विकासाआड येणारा डोमकावळा.;भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांची खरमरीत टीका.
कणकवली /- आमदार वैभव नाईक ह्याना केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यावर टीका करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसून वैभव नाईक हे शिवसेनेचे नसून वैभव नाईक हे शिवसेनेचे व्यावसायिक लाभार्थी आहेत. एम एस…
जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांच्याकडून क्रीडा संकुलमधील जलतरण तलावाची पाहाणी..
सिंधुदुर्गनगरी/- येथील जिल्हा क्रीडा संकुलमधील जलतरण तलावाच्या स्वच्छतेबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी आज अचानक भेट देऊन पहाणी केली.आहे मागील आठवड्यात जलतरण तलावाच्या अस्वच्छतेबाबत प्राप्त झालेल्या पालकांच्या तक्रारी आणि…
वेतोरे खांबडवाडी येथे सुरू असलेल्या पुलाचे काम अपूर्णावस्थेत असल्याने माजी जि.प.आधक्षा संतापल्या.
वेंगुर्ला /- कुडाळ वेंगुर्ले दाभोलीमार्गे जाणाऱ्या मुख्य मार्गावर श्री देवी सातेरी मंदिर पासून काही अंतरावर वेतोरे खांबडवाडी येथे सुरू असलेल्या पुलाचे काम अपूर्णावस्थेत असल्याने नागरिकांना व वाहनधारकांना समस्यांचा सामना करावा…
पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कौतूक केले पण, बॅनरबाजी करुन शिवसेनेने केले प्रदर्शन.;मनसे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांचा आरोप.
कणकवली /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात पार पडलेले पशुपक्षी प्रदर्शन अधिकाऱ्यांनी यशस्वीरित्या नियोजन करून पार पाडले. पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कौतुक केले पण शिवसेनेने मात्र बॅनरबाजी करत शिवसेनेचे प्रदर्शन असल्याचे दाखविले आणि यातही मित्रपक्षांना…
शिवसंपर्क अभियानांतर्गत कुडाळ येथे २६ मे रोजी कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचा मेळावा.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात २५ ते २८ मे दरम्यान शिवसंपर्क अभियान.खासदार अनिल देसाई यांची प्रमुख उपस्थिती.. सिंधुदुर्ग /- शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी मुंबई येथे शिवसंपर्क अभियानाच्या पार्श्वभूमीवर भव्य मेळावा घेतल्यानंतर…
देवबाग बंधाऱ्याचा माझी खासदार निलेश राणे यांच्या उस्थितीमध्ये केंद्रीयमंत्री नारायण राणेंच्या हस्ते शुभारंभ..
मालवण /- देवबाग येथील धूपप्रतिबंधक बंधाऱ्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी खासदार फंडातून एक कोटी रुपयांचा निधी तत्काळ उपलब्ध करून दिला होता. या बंधाऱ्याच्या कामाचे भूमिपूजन देवबाग येथे आज नारायण…
शुभम शांती रेसिडेन्सी कुडाळ मधील रहिवाशांचे नगरपंचायत व विकासक यांच्या संगनमताने सुरू असलेले सलून बंद करण्यासाठी निवेदन.
कुडाळ /- कुडाळ नगरपंचायत हद्दीतील नगर भूमापन क्रमांक 887, 888, 3159 मधील निवासी इमारत शुभम मधील फ्लॅटधारकांनी निवासी प्रयोजनासाठी फ्लॅट खरेदी केलेले असताना विकासक मे. सिध्दिविनायक डेव्हलपर्स व नगरपंचायत यांचे…
