नगराध्यक्ष समीर नलावडेंच्या हस्ते श्रीधर नाईक उद्यानाचे झाले लोकार्पण..
कणकवली /- शहरातील 75 लाख निधी खर्चून नूतनीकरण करून बांधण्यात आलेल्या कै.श्रीधर नाईक उद्यानाचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी अवधूत तावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, राष्ट्रवादी…
दोन दिवसापूर्वीच पडली होती बंडाची ठिणगी.;एकनाथ शिंदे यांची आदीत्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्याबरोबर झाली होती बाचाबाची.
मुंबई /- शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेंनी स्वत:च्या पक्षाविरोधात बंड पुकारण्याच्या दोन दिवस आधीच एक पक्षांतर्गत वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांचा राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि उद्धव ठाकरे…
राष्ट्रवादीचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या वाढदिवसाला जिल्ह्यातील दिग्गज नेत्याची उपस्थिती,शुभेच्छांचा झाला वर्षाव..
कुडाळ /- राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांचा वाढदिवस काल मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसह त्यांच्या मित्र परिवाराने मोठ्या संख्येने उपस्थित राहत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव…
कॉंग्रेसचे काही आमदार आमच्या संपर्कात.;मंत्री बच्चू कडु यांच्या दाव्याने खळबळ..
मुंबई /- शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. शिंदेनी शिवसेनेच्या जवळपास दोन तृतियांश आमदारांना फोडल्यामुळे पक्षात मोठी फळी निर्माण झाली आहे. शिवसेनेसोबत बच्चू…
एकनाथ शिंदे गुवाहाटीत म्हणाले 40 आहोत अजून १०
गुवाहाटी /- शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील आमदारांचा समूह मंगळवारी रात्री सुरतहून गुवाहाटीत दाखल झाला आहे. गुवाहाटी विमानतळावर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला…
वाघाची हत्या कातडी तस्करीप्रकरणी संशयितांना जामीन मंजूर..
कणकवली /- वाघाच्या कातड्याची बेकायदेशिर वाहतूक करणाऱ्या दोघांसह वाघाची अवैध हत्या केल्याप्रकरणी अन्य चारजणांना प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधिश एस. व्ही. हांडे यांनी प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या सशर्थ जाचमुचलक्यावर मुक्तता…
बांधकाम कामगारांची होते पिळवणूक,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्राजक्त चव्हाण,जिल्हाध्यक्ष बाबल नांदोसकर, सचिव रवींद्र साळकर यांनी वाचला अन्यायाचा पाढा.शासनाने लक्ष न दिल्यास आंदोलनाचा इशारा.
कुडाळ /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांधकाम कामगारांची पिळवणूक होत असल्याचा आरोप कामगार कल्याणकारी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष प्राजक्त चव्हाण, जिल्हाध्यक्ष बाबल नांदोसकर तसेच सचिव रवींद्र साळकर यांनी केला आहे. कुडाळ येथे पत्रकार…
शिवसेनेच्या पोटात गोळा मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला आदित्यसह केवळ १९ आमदार.
मुंबई /- महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडला असून शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर येवून ठेपली आहे. नगरविकास मंत्री आणि शिवसेनेतील मोठे नेते एकनाथ शिंदे यांनी तब्बल ३५ आमदारांना सोबत घेवून बंड पुकारले आहे.…
योगा दिनानिमित्त संत राऊळ महाराज महाविद्यालयात योग शिबिराचे आयोजन.
कुडाळ /- २१ जून- आंतरराष्ट्रीय योग दिन संत राऊळ महाराज महाविद्यालयात उत्साहात साजरा झाला. योग दिनानिमित्त महाविद्यायालयात प्रात: सत्रामध्ये योग प्रात्यक्षिक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिराचे आयोजन हे…
बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा..
कुडाळ /- जगाला शरीराच्या आणि मनाच्या शुद्धतेची, आरोग्याची पर्वणी देणारा, भेट देणारा आंतरराष्ट्रीय योगा दिन बै.नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये विविध फॅकल्टी मार्फत मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय…
