शिवसेनेच्या घावनळे माजी जि.प.सदस्या अनुप्रिया खोचरे सह मालवण हडी शिवसेना शाखाप्रमुखसह वैभववाडी माजी उपतालुकाप्रमुख शिंदे गटात दाखल..
सिंधुदुर्ग/- सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाकडून एकापाठोपाठ एक धक्कातंत्र सुरू असून शिवसेना शिंदे गटाला समर्थन देणाऱ्या शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये वाढ होत आहे. आज रत्नागिरीमध्ये राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख…
सर्पदंश झालेल्या स्वराला क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाजाची आर्थिक मदत..
कणकवली /- कणकवली तालुक्यातील वागदे केंद्रशाळेमधील दुसऱ्या इयत्तेत शिकणारी सात वर्षीय विद्यार्थिनी स्वरा संतोष घाडीगांवकर हिला मण्यार जातीच्या सर्पाचा दंश झाला. तिच्यावर कणकवली येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. क्षत्रिय…
मुंबई विद्यापीठाच्या ५५ व्या युथ फेस्टिवल स्पर्धेत कुडाळ येथील बॅ नाथ पै महिला महाविद्यालयाची अर्पिता राऊत तृतीय
कुडाळ /- कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये नुकत्याच पार पडलेल्या ५५ व्या युथ फेस्टिवल मध्ये कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै कला वाणिज्य आणि विज्ञान महिला महाविद्यालयाच्या अर्पिता सखाराम राऊत(तृतीय…
भाजप-शिवसेना युतीचं सरकार आलं असतं तर काॅंग्रेस, राष्ट्रवादी औषधालाही उरला नसता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पुणे /- राज्यात भाजप-शिवसेना युतीचं सरकार आलं असतं तर काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष औषधालाही उरला नसता, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथील शेतकरी…
मुख्यमंत्र्यांच्या पुणे दौऱ्याला गालबोट.;एकनाथ शिंदे यांचं नाव असलेल्या उद्यानाचा उद्घाटन सोहळा रद्द,’एकनाथ शिंदे उद्याना’चं खुद्द त्यांच्याच हस्ते होणारं उद्घाटन रद्द.
पुणे /- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव असलेल्या उद्यानाचा उद्घाटन सोहळा अखेर रद्द झाला आहे. पुण्यातल्या हडपसरमध्ये शिंदे समर्थक माजी नगरसेवक प्रमोद उर्फ नाना भानगिरे यांनी उभारलेल्या उद्यानाला मुख्यमंत्री एकनाथ…
संजय राऊतांशी संबंधित 2 ठिकाणी ईडीची धाड..
मुंबई /- संजय राऊत प्रकरणामध्ये ईडीने मुंबईत दोन ठिकाणी छापेमारी केली आहे. पत्राचाळ प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर कोठडीत रवानगी केली आहे. या प्रकरणी ईडीने आज…
राज्यस्तरीय कबबुलबुल परिक्षेत घवघवीत यश,राष्ट्रीय सुवर्णबाण चाचणीस पात्र यशाची परंपरा कायम..
वेंगुर्ला /- जि.प.प्रा.शाळा मातोंड वरचेबांबरचे इशांत रामचंद्र परब,भक्ती सुहास कोरगावकर, व दिया नंदकिशोर परब असे तीन विद्यार्थी राज्यस्तरीय कबबुलबुल परिक्षेत उतीर्ण झाले. भारत स्काऊट गाईड अंतर्गत या शाळेतील कबबुलबुल पथकाने…
विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी होत आपला आत्मविश्वास वाढवावा.;निलिमा सावंत
आचरा /- विद्यार्थ्यांनी शालेय स्तरावर घेतल्या जाणारया स्पर्धा मधून सहभागी होत विजय पराजयाचा विचार न करता आपला आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न करावा.सध्याच्या स्पर्धात्मक युगात प्रगती साठी आत्मविश्वास महत्वाचा असल्याचे मत स्कूल…
आमदार दीपक केसरकर यांच्या होम पिच वरील शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन फसले.;युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सभेला युवकांची संख्या नगण्यच..
हिम्मत असेल तर राजीनामा द्या व निवडून या आदित्य ठाकरे यांचे बंडखोर आमदारांना आव्हान.. सावंतवाडी /- आम्ही शिवसेनेसाठी जे काय केले ते जाहीर करावे लागेल असे शिंदे गटाचे प्रवक्ते बंडखोर…
संजय राऊतांना ४ ऑगस्ट पर्यत ईडी कोठडी..
मुंबई /- संजय राऊतांना ४ ऑगस्ट पर्यत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.संजय राऊतांना ३ दिवसांची ईडी कोठडी असल्याने ईडीच्या वकीलांनी ८ दिवसांची केली होती कोर्टाकडे मागणी त्यामुळे संजय राऊत आता…
