You are currently viewing संजय राऊतांना ४ ऑगस्ट पर्यत ईडी कोठडी..

संजय राऊतांना ४ ऑगस्ट पर्यत ईडी कोठडी..

मुंबई /-

संजय राऊतांना ४ ऑगस्ट पर्यत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.संजय राऊतांना ३ दिवसांची ईडी कोठडी असल्याने ईडीच्या वकीलांनी ८ दिवसांची केली होती कोर्टाकडे मागणी त्यामुळे संजय राऊत आता अजून किती दिवस ईडीच्या कोठडीत असतील हे तेवढ्यात सांगता येणार नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा