मंत्री रविंद्र चव्हाणांचा परस्पर निर्णय घेणाऱ्या सहसचिवाला दणका.;दिले कारवाईचे आदेश..
मुंबई /- मंत्री व मंत्री कार्यालयाची दिशाभूल करुन परस्पररित्या निर्णय घेतल्याबद्दल मंत्री रविंद्र चव्हाण यांनी विभागाच्या सहसचिवाला आज जोरदार झटका दिला आहे.एका अधिका-याने हेतूपूरस्सरपणे केलेल्या कृतीची गंभीर दखल घेत त्या…
महिला व बाल रुग्णालय आऊटसोर्स कंत्राटी भरतीमधील भ्रष्टाचारावर जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडूनच “पांघरूण”
चौकशी समितीचा फार्स दाखवून प्रकरण दडपले..मनसेचा गंभीर आरोप.. सिंधुदुर्ग /- महिला व बाल रुग्णालय कुडाळ येथे बाह्यस्त यंत्रणेद्वारा कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या उमेदवारांकडून तीन ते चार महिन्यांच्या पगाराची आगाऊ रक्कम…
भेडशी खालचा बाजार येथे नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात होत आहे साजरा; मंडळ अध्यक्ष मितुन बेळेकर.
दोडामार्ग /- गणेश चतुर्थी नंतर कोकणवासीयांसाठी नवरात्रौत्सव हा सण मोठा मानला जातो, नवरात्रीचे नऊ रंग साजरे करत प्रत्येक रंगाला एक वेगळा दर्जा देत हा सण साजरा केला जातो अशीही अनेक…
दोडामार्ग मध्ये तिलारी पर्यटन विकास आणि रोजगार एकता मंच स्थापन होताच शेकडो सदस्यांनी घेतला सहभाग.
दोडामार्ग /- तिलारी येथे आंतरराज्य धरण प्रकल्प आहे. निसर्गाचे अद्भुत चमत्कार आहेत. शुद्ध हवा, मुबलक पाणी, वीज निर्मिती प्रकल्प या साऱ्या बाबी असताना देखील हा भाग मात्र ओसाड पडलेला आढळतो…
वेठबिगारी प्रथा व बालकामगार निर्मुलनासाठी जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम हाती घ्यावी.
मनसेची सरकारी कामगार अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी. सिंधुदुर्ग/- अलीकडेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातल्या वेठबिगार कामगारांच्या समस्येबाबत राज्य सरकारने कठोर पावले उचलावीत अशी मागणी केली होती. त्यानुसार…
शिंदे सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका.;राज्यपालही अडचणीत..
नवी दिल्ली. /- -एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद सर्वोच्च न्यायालयात आहे. काल मंगळवारी सर्वोच्च न्यायालयातून शिंदे गटाला काहीसा दिलासाही मिळाला होता. त्यामुळे शिंदे गटात आनंदाचं वातावरण होतं.मात्र मंगळवारी…
दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाची जंगी तयारी.;राज्यभरातून लाखो कार्यकर्ते येणार 4500 एसटी गाड्या..
मुंबई / – दसरा मेळाव्याला आता आवाज कुणाचा? यासाठी दोन्ही गटांनी तयारी सुरू केली आहे. उच्च न्यायालयात ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा करण्याची परवानगी मिळाल्यानंतर आता ठाकरे गटाकडून मेळाव्यासाठी…
कणकवलीत संविधान बचाव पदयात्रेचा शुभारंभ,पदयात्रेत आमदार वैभव नाईक झाले सहभागी
कणकवली /- नफरत छोडो, संविधान बचाओ अभियांतर्गत सिंधुदुर्गात संविधान बचाव पदयात्रेचे आयोजन करण्यात आले असून आज शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त कणकवली येथील आप्पासाहेब पटवर्धन चौकात या यात्रेचा शुभारंभ करण्यात आला.त्यानंतर…
ठाकरेंना मोठा धक्का;निवडणूक आयोग पक्षचिन्हाचा निर्णय घेणार.;आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार.
नवी दिल्ली/- शिवसेना कुणाची, पक्षचिन्ह कुणाला मिळणार याबाबत आता केंद्रीय निवडणूक आयोग निर्णय घेणार असून त्याला सर्वोच्च न्यायालयाने ग्रीन सिग्नल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर कोणतीही स्थगिती देण्यास…
कणकवली विधानसभा मतदासंघातील ८ प्राथमिक आरोग्य केंद्रांना संगणकासह प्रिंटर मिळणार.;आम. नितेश राणे यांची जिल्हा नियोजन समितीकडे मागणी.
सिंधुदुर्ग /- आमदारांचा स्थानिक विकास कार्यक्रमा अंतर्गत सन २०२१ -२२ लेखाशीर्ष कोव्हिड १९ विषाणू प्रतिबंध अंतर्गत आरोग्य विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग करीता कणकवली, देवगड, वैभववाडी मतदार संघातील आरोग्य केंद्राना कॉन्स्स्ट्रेटर्स…
