उद्धव ठाकरे पोहोचले राऊत यांच्या घरी,कुटुंबीयांना दिला धीर!
मुंबई /- पत्राचाळ प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. राऊत यांना अटक झाल्यामुळे शिवसेनेत खळबळ उडाली आहे.त्यानंतर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राऊत यांच्या घरी…
दिवस फिरले तर तुमचं काय होईल विचार करा.;उद्धव ठाकरेंचं थेट जेपी नड्डांना आव्हान!
मुंबई /- भाजपाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी बिहारमधील भाषणातून आपले इरादे स्पष्ट केले आहेत.त्यांना ज्यापद्धतीनं त्यांचा पक्ष वाढवायचा आहे यातून यांना फक्त बळाचा वापर करायचा आहे असं दिसून येत आहे. देशात…
कुडाळ पंचायत समितीच्या वतीने विधवा प्रथा बंद चाल तू पुढे! मिशन वात्सल्य…श्रावणमेळा नाविन्यपूर्ण उपक्रम संपन्न..
कुडाळ/- दशावतार नाट्यकृतीतून महिला या श्रेष्ठ आहेत महिलांवर अन्याय होऊ देणार नाही स्त्री ही माता भगिनी अर्धांगिनी आहे हा संदेश देण्यात आलान पथनाट्यातून विधवा प्रथाचा संदेश देण्यात आला लक्षवेधी नृत्याविष्कारातून…
परुळे विद्यामंदिर मध्ये डॉक्टर उमाकांत सामंत यांचा सत्कार
“रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा समजून कार्य केले – डॉक्टर उमाकांत सामंत”
परुळे /-शंकर घोगळे वेंगुर्ले तालुक्यातील विद्या प्रसारक विश्वस्त मंडळ परुळे संचलित अण्णासाहेब देसाई विद्या मंदिर परुळे या माध्यमिक शाळेमध्ये ‘डॉक्टर जगदीश सामंत आदर्श डॉक्टर पुरस्कार’ मिळाल्याबद्दल परुळ्याचे ज्येष्ठ व लोकप्रिय…
आचरा परीसरात नाचणी लागवडीला वेग
आचरा–अर्जुन बापर्डेकर गेले काही दिवस आचरा भागात पावसाने उसंत घेतल्याने लावणीची कामे खोळंबली आहेत. मात्र मळेभागातील साचलेले पाणी कमी झाल्याने या भागात लावणीला वेग आला आहे.तर भरड शेती भागात पावसाने…
आचरे उर्दू शाळेत कथामालेचा कार्यक्रम
आचरा–अर्जुन बापर्डेकर, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचा विशेष कार्यक्रम नुकताच जि.प. प्राथमीक शाळा, आचरे येथे साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे सुरेश ठाकूर होते.शुभारंभाला…
राज्यात 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान “घरोघरी तिरंगा’ उपक्रम…
मुंबई /– “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत राज्यात “हर घर तिरंगा’ हा उपक्रम दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट, या कालावधीत राबविण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस यंत्रणा, महसूल यंत्रणा,…
संसदेतील शिवसेना कार्यालय शिंदे गटाच्या ताब्यात..
नवी दिल्ली /- आमदार, खासदारांच्या बंडानंतर शिवसेनेतील अंतर्गत वाद संसदेत पोहोचला आहे. संसदेत असलेल्या शिवसेना पक्षाच्या कार्यालयवर शिंदे गटाने ताबा मिळवल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वीच शिंदे गटाने लोकसभा अध्यक्षांकडे…
शिक्षक भरती घोटाळा प्रकरण अर्पिता मुखर्जीच्या घरातून 5 किलो सोने,28 कोटींची रोकड जप्त..
मुंबई /- पश्चिम बंगालच्या शिक्षक भरती घोटाळय़ातील आरोपी पार्थ चॅटर्जींना तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंत्रीपदावरून तसेच पक्षातून हटवले आहे. मी भ्रष्टाचाराचे समर्थन करीत नाही. दोषीला शिक्षा…
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या चांदीवली येथील निष्ठा यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद.;आमदार वैभव नाईक यांची उपस्थिती..
मुंबई/- युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना नवसंजीवनी देण्याकरीता निष्ठा यात्रेच्या माध्यमातून आयोजित केलेल्या राज्यव्यापी दौऱ्याला मुंबई येथून सुरुवात झाली आहे. काल गुरुवारी चांदीवली विधानसभा मतदार संघामध्ये ही निष्ठा यात्रा…
