माणगाव खोऱ्यात जत्रोत्सवाच्या नावाखाली जुगाराच्या बैठकी जोरात तर,पोलीस प्रशासन सुशागात
स्थानिक खाकी वर्दीला हाताशी धरून जुगाराच्या बैठकांचे केले जाते आयोजन,जिल्हा पोलीस अधीक्षक याकडे लक्ष घालणार काय? कुडाळ /- सिंधुदुर्ग जिल्हात जत्रोत्सव सुरू झाले आणि जुगाराच्या बैठका ह्या दिवसेंदिवस वाढत चालल्या…
बांधिवडे पालयेवाडी येथील भाजप कार्यकर्त्यांचा आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश.
✍🏼लोकसंवाद /- मालवण. बांधिवडे पालयेवाडी येथील भाजपचे माजी सरपंच दिगंबर मेस्त्री, पुष्पक घाडीगावकर, नारायण परब यांच्यासह कार्यकर्त्यांनी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.आ.…
ग्रामपंचायत निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या आज पहिल्याच दिवशी कुडाळ – सावंतवाडी तालुक्यातुन एकही अर्ज दाखल नाही.
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज पहिल्या दिवशी कुडाळ आणि सावंतवाडी तालुक्यातून कोणत्याही उमेदलाराचा अर्ज दाखल झालेला नाही.त्यामुळे आज ग्रामपंचायत निवडणुक प्रक्रियेत भाग घेऊन फ्रॉम भरण्याच्या पहिल्याच…
भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेनेची सिंधुदुर्गात ग्रामपंचायत निवडणूकीत झाली युती.
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीवर शिक्कामोर्तब झाले असून सिंधुदुर्गात भाजपा आणि बालसाहेबांची शिवसेना साथ साथ असणार आहे. ग्रा पं निवडणुक युतीबाबत भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली,…
मळगावात दुचाकी अपघातात तीन युवक जखमी एक गंभीर.
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. मळगाव येथील जत्रोत्सवाला दुचाकीने जात असताना समोरून येणाऱ्या टेम्पोची धडक बसल्याने दुचाकीवरील युवक जखमी झाले. ओमकार बाळा राऊळ, लवू रामकृष्ण राऊळ व अक्षय अशोक भगत ( सर्व…
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने सावंतवाडी पोलीस निरीक्षक श्री.फुलचंद मेंगडे यांचा करण्यात आला सन्मान.
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन च्या वतीने सावंतवाडी पोलीस निरीक्षक श्री.फुलचंद मेंगडे यांचा सन्मान चिन्ह व शाल देऊन गौरविण्यात आले.यावेळी जनसंपर्क अधिकारी श्री.समीर परब,जिल्हा सरचिटणीस श्री.राकेश केसरकर,जिल्हा महीला…
सामाजिक कार्यकर्ते संतोष सामंत यांच्या वाढदिवसानिमित्ताने उद्या २९ नोव्हेंबर रोजी बाव येथे रक्तदान शिबिर.
लोकसंवाद /- बाव येथिल सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक श्री.संतोष सामंत यांचा वाढदिवस मंगळवार दिनांक २९ नोव्हेंबर २०२२ रोजी होत आहे.त्या निमित्ताने बाव येथिल पूर्ण प्राथमिक शाळा येथे सकाळी ९ वाजता…
साटेली-भेडशी रस्त्याबाबत सुरू असलेल्या साखळी उपोषणाला अखेर न्यायालयाकडून ग्रामपंचायतीला देण्यात आले मनाई आदेश
लोकसंवाद /-दोडामार्ग. साटेली-भेडशी प्रभाग क्रमांक ०४ मधील ग्रामस्थांचे सुरू असलेले साखळी उपोषण तब्बल १४ सुरु होते मात्र अखेर १४ दिवसांनी हे उपोषण मागे घेण्यात आले. उपोषण दरम्यान संबंधित रस्ता खुला…
२६/११ हल्ल्यातील शहीद पोलीस अधिकारी विजय साळसकर यांच्या पुतळ्याला आ. वैभव नाईक यांनी केले अभिवादन.
✍🏼कणकवली /- लोकसंवाद. २६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले वैभववाडी एडगावचे सुपुत्र ,पोलीस अधिकारी विजय साळसकर यांच्या एडगाव येथील पुतळ्याला कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज पुष्पहार अर्पण…
भारत देशाला अधिक प्रभावशाली बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुन्हा सरकार आले पाहिजे.;प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे.
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. देशाला अधिक प्रभावशाली आणि शक्तीशाली बनवायचं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुन्हा सरकार आले पाहिजे यासाठी नव मतदारांनी आपली जबाबदारी येत्या काळात पार पाडली पाहिजे असे…
