डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राज्यघटनेसाठी असलेले योगदान हे सर्वात महत्त्वाचे.;प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. भारतीय राज्यघटनेने सर्वांना समान न्याय आणि समान वागणूक दिली आहे या घटनेच्या माध्यमातून लोकांना लोकांचे अधिकार प्राप्त झाले आहेत असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे…

भोसले पॉलिटेक्निक येथे ‘कंटिन्यूअस एज्यूकेशन प्रोग्राम’ (CEP) अंतर्गत आरपीडी ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण संपन्न..

लोकसंवाद /- सावंतवाडी. येथील यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक येथे ‘कंटिन्यूअस एज्युकेशन प्रोग्रॅम’ (CEP) अंतर्गत एक दिवसीय प्रशिक्षण वर्ग संपन्न झाला. या प्रशिक्षण वर्गात आरपीडी ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी येथील बिल्डिंग मेंटेनन्स या…

यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘स्पोर्ट्स डे’ उत्साहात;विद्यार्थ्यांसोबतच पालकांच्या स्पर्धांमुळे वाढली रंगत..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. याप्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने क्रांतीरत्न पुरस्कार विजेते अशोक दाभोलकर उपस्थित होते. त्यांच्याच हस्ते क्रीडा…

पावशी गावातील भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील पावशी गावातील भाजप कार्यकर्त्यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. यावेळी आमदार वैभव नाईक, राजन नाईक, बबन बोभाटे, संजय भोगटे, रुपेश पावसकर, अमरसेन…

भाजपच्या घोटगे ग्रामपंचायत सदस्या भाविका धुरी यांचा आ.वैभव नाईक,सतीश सावंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. घोटगे टेंबवाडी येथील भाजपच्या ग्रामपंचायत सदस्या भाविका धुरी यांच्यासह टेंबवाडी येथील ग्रामस्थांनी आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे…

साउथ एशियाई कराटे स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील चार खेळाडूंची निवड..

सिंधुदुर्ग /- वर्ल्ड कराटे फेडरेशन च्या मान्यतेने साऊथ एशियन कराटे फेडरेशनच्या वतीने दिनांक २७ व २८ नोव्हेंबर २०२२ दरम्यान श्रीलंकेतील कोलोंबो येथे होत असलेल्या “साउथ एशियाई कराटे स्पर्धा २०२२” साठी…

आम्ही कणकवलीकर ग्रुपच्या वतीन २६/११ च्या हल्ल्यातील शहिदांना आज कणकवलीत आदरांजली.

कणकवली /- मुंबईवरील भ्याड हल्ल्यातील शहिदांना उद्या कणकवली पोलीस स्टेशन येथे आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे. या हल्ल्याला चौदा वर्षे सरली. २६/११ मधील शहीदांना आदरांजली वाहण्यासाठी तसेच राज्य घटना दिनानिमित्त…

सिंधुदुर्ग व कर्नाटक वन विभागाच्या संयुक्त कारवाईने कर्नाटकातील साग तोडी आणि सांबर शिकारीतील फरार संशयित आरोपी मालवण येथून ताब्यात.

मालवण /- कर्नाटकातील वनविभागाच्या वेगवेगळ्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या कमलाकर नाईक रा. शिराली ता. भटकळ जि. उत्तर कर्नाटक हा फरार सराईत संशयित आरोपी अखेर वन विभागाच्या ताब्यात आला आहे.कुडाळ वनपरिक्षेत्र व…

ओसरगाव मधील देवस्थान मानकरी नाना परब यांचा कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश,ठाकरे सेनेला भगदाड..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. भाजपचे आमदर नितेश राणे यांनी ओसरगाव मध्ये ठाकरे शिवसेनेला खिंडार पाडले असून गावातील देवस्थान चे मानकरी असलेले शिवसैनिक नाना परब यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला.आमदार नितेश…

इंजिनात बिघाड झालेली कोकणकन्या एक्सप्रेस तब्बल पाच तासांनी मार्गस्थ.

✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी. कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातल्या दिवाणखवटी ते विन्हेरे स्टेशनदरम्यान ओव्हर हेड एक्युपमेंट वायर तुटली होती.यामुळे पहाटे 1 वाजल्यापासून कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. अनेक…

You cannot copy content of this page