कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प,प्रवाशांचे मोठे हाल.;कोकण कन्या एक्स्प्रेस वीर स्थानकावर रखडली..
रत्नागिरी /– कोकण रेल्वेची वाहतूक सध्या उशिराने सुरु आहे.मडगाव-मुंबई कोकण कन्या एक्स्प्रेस वीर स्थानकावर रखडली असल्याने याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. ओव्हरहेड वायर तुटल्याने वीर स्थानकानजवळ एक्स्प्रेस बंद पडली आहे.सकाळी…
राज्यपातळीवर द्वितीय क्रमाकांच्या मानकरी ठरलेल्या वाडोस आणि अणाव ग्रामपंचायतीला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडुन सन्मानित.
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. महाआवास अभियान 2020-21 मध्ये उत्कृष्ट काम केलेल्या संस्था व व्यक्तीमध्ये राज्यपातळीवर कुडाळ तालुक्यातील वाडोस व अणाव ग्रामपंचायती या राज्यपातळीवर द्वितीय क्रमाकांच्या मानकरी ठरल्या आहेत.या ग्रामपंचायतीना आज मुख्यमंत्री…
सोनवडे तर्फ कळसुली मुस्लिमवाडी येथील भाजपा कार्यकर्त्यांचा आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश.
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सोनवडे तर्फ कळसुली मुस्लिमवाडी येथील भाजपा कार्यकर्ते शब्बीर खान, जमील खान, अजीम खान, इजास खान यांसह सुमारे ४० ते ५० कार्यकर्त्यानी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना…
बबन शिंदे यांची मालवण – कुडाळ विधानसभा क्षेत्र प्रमुखपदी नियुक्ती.
✍🏼लोकसंवाद /- मालवण. बाळासाहेबांची शिवसेनाच्या सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख पदी संजय आंग्रे यांची निवड झाल्यानंतर मालवण येथी बबन शिंदे यांची मालवण कुडाळ विधानसभा क्षेत्र प्रमुखपदी नियुक्ती अन्य नियुक्त्याही जाहीर करण्यात आली…
बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुखपदी संजय आग्रे यांची नियुक्ती.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात बाळासाहेबांची शिवसेना पक्ष जोमाने वाढवणार.;जिल्हाप्रमुख संजय आग्रे. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुखपदी संजय आग्रे यांची निवड करण्यात आली आहे.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योगमंत्री…
सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाविकास आघाडी सर्व निवडणुका एकत्रित लढणार.;राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत.
महाविकास आघाडीतील सर्वसामान्य कार्यकर्त्यावर अन्याय झाल्यास घटक पक्ष म्हणून तिन्ही पक्ष त्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी.;तिन्ही पाक्षातील प्रमुख नेत्याचे स्पष्टीकरण. लोकसंवाद /- कुडाळ. राज्यात घटनेची पायमल्ली करून आलेल्या सरकारमुळे आता सर्वसामान्य मंडळींना…
बी.एस्सी नर्सिंग प्रवेशासाठी 50% परसेंटाइलची अट शिथिल करण्यासाठी उमेश गाळवणकर यांनी घेतली दिल्ली येथे आरोग्य राज्यमंत्र्यांच्या सचिवांची भेट.
लोकसंवाद /- कुडाळ केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री माननीय डॉ. भारती पवार यांचे अतिरिक्त खाजगी सचिव डॉ. ओमप्रकाश शेटे यांची निर्माण भवन, दिल्ली येथील त्यांच्या दालनात भेट घेऊन बी एस्सी नर्सिंग प्रवेशाच्या…
कुडाळ-मालवण युवती सेना प्रमुख समन्वयक पदी सौ. शिल्पा यतीन खोत यांची नियुक्ती.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवासेना पदाधिकारी यांच्या नियुक्त्या केल्या जाहीर.. आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत यांनी केले नवनियुक्त पदाधिकारी यांचे अभिनंदन लोकसंवाद /- मालवण. शिवसेना (उद्धव…
ऑनलाइन फसवणूक झालेल्या पर्यटकाची रक्कम पुन्हा खात्यात जमा.;सिंधुदुर्ग सायबर क्राईम पथकाची दक्षता.
लोकसंवाद /- सावंतवाडी. आरोंदा येथे ऑनलाइन फसवणूक झालेल्या एका पर्यटकाची रक्कम सिंधुदुर्ग सायबर क्राईमच्या पथकाने सतर्कता दाखवत पुन्हा प्राप्त केली आहे.अपघात ग्रस्त झालेल्या मुंबई येथील पर्यटकाने रेल्वे स्टेशनवर जाण्यासाठी ऑनलाईन…
उद्या २१ नोव्हेंबर रोजी आचऱ्यात रंगणार जिल्हास्तरीय गृप डान्स स्पर्धा स्पर्धांचा थरारा.;आचरा व्यापारी संघटनेचे आयोजन.
✍🏼लोकसंवाद /- मालवण. आदर्श व्यापारी संघटना आचरा तर्फे मंगळवार २२ नोव्हेंबर रोजी वार्षिक सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त दुपारी महाप्रसाद, सायंकाळी स्थानिक भजने तर रात्रौ ठिक ९.३० वाजता…
