कोकणरेल्वेची धडक बसल्यामुळे सावंतवाडीतील युवकाचा जागीच मृत्यू..
सावंतवाडी /- कोकण रेल्वेची धडक बसल्यामुळे सोनुर्ली येथील सिद्धेश सगुण गावकर २८ ह्या युवकाचा जागीच मृत्यू झाला.ही घटना काल रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास सोनुर्ली साखरमैना परिसरात घडली.याबाबतची माहिती रेल्वेस्थानकाचे ट्रॅकमन…
बाळेसाहेबांची शिवसेना पक्षाच्या उपजिल्हा संघटकपदी संजना हळदिवे नीलम शिंदे यांची निवड.
✍🏼लोकसंवाद /- मालवण. बाळेसाहेबांची शिवसेना पक्षाच्या मालवण- कुडाळ विभागासाठी उपजिल्हा प्रमुख संघटक पदी नीलम शिंदे तर कणकवली-वैभववाडी विभागासाठी संजना हळदिवे यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड आज येथील पक्षाच्या…
आकेरीत दुचाकी अपघात तरूण जखमी वाहतूक पोलिस मदतीसाठी धावले..
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. आकेरी खानमोहल्ला येथे झालेल्या दुचाकी अपघातात बाहेरचा वाडा येथील तरुण गंभीर जखमी झाला आहे. शहजाद उमरखान (४५) असे त्याचे नाव आहे. त्याला अधिक उपचारासाठी सावंतवाडी कुटीर रुग्णालयात…
भाजपा महाराष्ट्र प्रदेश ‘मिडिया वॉररूम’ प्रमुखपदी अविनाश पराडकर यांची नियुक्ती.
लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या सोशल मिडिया आणि मीडिया मॅनेजमेंट वॉररूमच्या प्रमुखपदी सिंधुदुर्गातील अविनाश पराडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी हि…
दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागातर्फे मोफत लाठी काठी प्राथमिक प्रशिक्षण शिबीर संपन्न..
न्यू इंग्लिश स्कुल हळदीचे नेरूर येथे आयोजन.. लोकसंवाद /- दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग मार्फत आयोजित मोफत लाठी काठी प्राथमिक प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ करण्यात आला हे शिबीर न्यू इंग्लिश स्कुल…
सिंधुदुर्गातील ओसरगाव टोलनाक्यावर आज मध्यरात्रीपासून टोल वसुली होणार सुरू.MH 07 गाड्यांना 50% सवलत.
✍🏼लोकसंवाद /- कणकवली. मुंबई – गोवा महामार्गावरील ओसरगाव येथे आज बुधवारी ३० नोव्हेंबर मध्यरात्रीपासून टोलथाड सुरू होणार आहे.राजस्थानच्या गणेशगढीया या कंपनीकडून टोलवसुलीची कार्यवाही सुरू होणार आहे.त्याबाबतची अधिसूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण…
कुडाळ आठवडा बाजारात पुन्हा एकदा नगरपंचायत प्रशासनाची मुजोरी.; बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई नाही स्थानिकांना मात्र हटवण्यासाठी प्रशासनाचा हट्टहास
कुडाळ /- कुडाळ नगरपंचायत प्रशासनाने आठवडा बाजारात व्यापार करण्यासाठी आलेल्या व्यापाऱ्यांना हटविण्याची मोहीम हाती घेतली यावेळी भाजपच्या नगरसेवकांनी या मोहिमेमध्ये हस्तक्षेप करून आमचा मोहिमेला विरोध नाही तर जे सर्वसाधारण सभेमध्ये…
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे कुडाळ मध्ये होणार जल्लोषात स्वाग.;तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती..
लोकसंवाद /- कुडाळ. मनसे पक्षप्रमुख राज साहेब ठाकरे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दौऱ्यावरयेत असून पक्ष संघटना आढावा घेणार आहेत 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी कोल्हापूरहुन जिल्ह्यात दाखल होत असून दि 01 डिसेंबर…
तरंदळे खोतवाडी येथील रक्तदान शिबीरात ५१ रक्तदात्यांचे रक्तदान..
✍🏼लोकसंवाद /- कणकवली. श्री वशिक मर्यादा जागृत देवस्थान ट्रस्ट च्या वतीने तरंदळे खोतवाडी येथे आज रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. रक्तदान शिबिरात एकुण ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. विशेष बाब…
राज ठाकरे उद्यापासून सिंधुदुर्ग दौऱ्यावर मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांची माहिती
कणकवली /– कोल्हापूर येथून ३० नोव्हेंबर २२ मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे सावंतवाडी आंबोली मार्गे सिंधुदुर्गात येणार आहेत.राज ठाकरे यांचे सावंतवाडी गवळी तिठा येथे स्वागत होणार आहे.त्यानंतर मळगाव मार्गे हायवे…
