लोकसंवाद /-
बाव येथिल सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक श्री.संतोष सामंत यांचा वाढदिवस मंगळवार दिनांक २९ नोव्हेंबर २०२२ रोजी होत आहे.त्या निमित्ताने बाव येथिल पूर्ण प्राथमिक शाळा येथे सकाळी ९ वाजता श्री.संतोष सामंत यांच्या वाढ दिवसांनिमित्त बाव ग्रामस्थ आणि संतोष सामंत मित्रमंडळी यांनी रतक्तदान शिबिर आयोजित केले आहे.रक्तदान हेच श्रेष्ठ दान आहे आणि रक्तदान हेच जीवदान आहे.यामुळे गावातील रक्तदात्यांनी रतक्तदान करावे असे आवाहन बाव ग्रामस्थ यांनी केले आहे.