डेरवण येथील टेबल टेनिस स्पर्धेत मालवण मालवण खेळाडूंचे सुयश..
✍🏼लोकसंवाद /- मालवण. श्री. विठ्ठलराव चॅरीटीज ट्रस्ट डेरवण तर्फे डेरवण येथे आयोजित टेबल टेनिस स्पर्धेत मालवण टेबल टेनिस अकॅडमीच्या खेळाडूंनी नेत्रदीपक यश मिळविले. या स्पर्धेत १५ वर्षांखालील मुलींच्या गटात मालवण…
ज्ञानी मी होणार जिल्हास्तरीय स्पर्धेत घोडगे – वायंगणतड शाळा प्रथम..
✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग. ज्ञानी मी होणार या जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोटगे- वायंगणतड प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांनी मिळविलेल्या उज्वल यशाबद्दल दोडामार्ग तालुक्यातून त्यांचे कौतुक होत आहे.…
संतोष नेवाळकर मित्र मंडळ मुंबई यांच्या वतीने परुळे गावांतील प्राथमिक शाळांना शैक्षणिक साहीत्य वाटप..
✍🏼लोकसंवाद /- परुळे. अंधेरी मुंबई येथील कै.संतोष जयवंत नेवाळकर मित्र मंडळ मुंबई यांच्या वतीने परुळे गावांतील प्राथमिकशाळांना शैक्षणिक साहीत्य वाटप करण्यात आले. मूळ गाव परुळे गाऊडवाडी येथील संतोष नेवाळकर स्मृती…
गांजा विक्रिप्रकरणी सूत्रधाराची जामीनावर मुक्तता..
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. गांजा विक्रिप्रकरणी सूत्रधाराची जामीनावर मुक्तता करण्यात आली आहे.या गुन्ह्यातील आरोपी वैशाली प्रकाश आसोलकर हिला दिनांक ०१.०३.२०२३ रोजी रेडी येथून तिने आरोपी प्रथमेश उदय कैटकर व परेश उदय…
कट्टा सेवांगण येथे गोधडी शिवणकाम प्रशिक्षण संपन्न..
✍🏼 लोकसंवाद /-ओरोस. बॅ नाथ पै सेवांगण कट्टा येथे महिलांसाठी गोधडी प्रशिक्षण वर्ग नुकताच संपन्न झाला. मातृमंदिर देवरुखच्या तज्ञ मार्गदर्शिका सौ अंजली माळी आणि त्यांच्या सहकारी कु रुपा जोयशी व…
जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांची जबरदस्त कामगीरी.;खुनाच्या गुन्ह्यातील दोन्ही आरोपीना जन्मठेप..
अनैतिक संबंध लपवण्यासाठी पोटच्या मुलाचा भाच्याच्या मदतीने महिलेने केला होता खून.. लोकसंवाद /- सिंधुदुर्ग,समील जळवी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुन्हेगारी चा बिमोड करण्यासाठी कसून प्रयत्न करत असलेल्या जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार…
लाईनमनदिनानिमित्त माजी खासदार निलेश राणे यांनी महावितरण लाईनमनचा केला गौरव..
✍🏼लोकसंवाद /- ओरोस. लाईनमन हा महावितरणच्या वीज वितरण व्यवस्थेमधील अत्यंत महत्वाचा घटक.महावितरणचे लाईनमन ऊन,वारा,पाऊस तसेच इतर अत्यंत खडतर परिस्थितीत ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठ्यासाठी 24 तास सेवा देतात.या लाईनमनबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी…
कसालमधील डॉ. प्रवीण सानेकर यांचे निधन.
✍🏼लोकसंवाद /- ओरोस. कसाल दशक्रोशीतील गरीब व गरजू रुग्णांचा देव म्हणून गेले कित्येक वर्ष कार्यरत असलेले डॉक्टर प्रवीण हरिशचंद्र सानेकर वय वर्ष ५८ यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले मुळ…
मुंबई-गोवा दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार
✍🏼लोकसंवाद /-रत्नागिरी मुंबई- गोवा रेल्वेमार्गावर विद्युतीकरणाची कामे अंतिम टप्प्यात असून, कामे पूर्ण झाल्यानंतर मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात येईल, असे आश्वासन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी दिल्याची माहिती…
काजू बिला हमीभाव मीळावा सिंधुदुर्ग बागायतदार प्रोड्युसर कंपनी ली.व शेतकरी फळबागायतदार संघ अध्यक्ष विलास सावंत यांची मागणी.
✍🏼लोकसंवाद /-सावंतवाडी संजय भाईप जगातील सर्वोत्कृष्ट काजू बी( काजूगर ) म्हणून जी.आय.मानांकन मीळालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजूगराची कारखानदाराकडून होतेय अवहेलना.काजू बिला हमीभाव मीळावा पत्रकार परिषदेत सिंधुदुर्ग बागायतदार प्रोड्युसर कंपनी ली.व शेतकरी…
