माजी खासदार डॉ. निलेश राणे यांचा वाढदिवस छत्रपतींवर आधारीत “शिवगर्जना” या महानाट्याने होणार साजरा..

कुडाळ येथील पत्रकार परिषदेत विशाल परब,संजू परब यांची माहीती.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. माजी खासदार डॉ. निलेश राणे यांचा वाढदिवस छत्रपतींवर आधारीत “शिवगर्जना” या महानाट्याने साजरा होणार आहे.यासाठी डाॅ. निलेश राणे…

रस्त्यावरून चालणाऱ्या महिलेला कारने धडक दिल्याने महिला जखमी..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवलीतील सर्विस रस्त्यावरून चालत जाणाऱ्या कणकवली बिजलीनगर येथील कीर्ती सावंत यांना कार चालकाने जोरात धडक दिल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. तर कीर्ती सावंत यांच्या सोबत असलेली त्यांची…

डंपरने कारला हुल दिल्याने कारचा अपघात,कारचे मोठे नुकसान..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सातार्डामार्गे मळेवाडच्या दिशेन येत असताना साटेली आरोस दरम्यानच्या अवघड वळणावर चिरे वाहतुक करणाऱ्या डंपरने हूल दिल्याने गाडीवरील ताबा सुटल्याने कार पलटी झाली. यात हुंडाई ईऑन (एम एच…

बापर्डे येथे काथ्यावर आधारित प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- देवगड. महाराष्ट्र शासनाच्या ‘महाराष्ट्र काथ्या धोरण २०१८ अंतर्गत महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ (MSSIDC) मुंबई पुरस्कृत तथा महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) सिंधुदुर्ग आयोजित मोफत एक दिवसीय…

गोठोस येथील बांधकाम कामगार नोंदणी शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद.;५३ बांधकाम कामगारांनी केली नोंदणी.

कुडाळ /– सामाजिक सेवाभावी ग्रुप गोठोस च्या वतीने आज बांधकाम कामगार नोंदणी शिबिरचे आयोजन करण्यात आले होते.शिबिराला गावातील कामगारांनी ५३ जणांनी नोंदणी केली.शिबिराला कामगारांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी महाराष्ट्र राज्य…

सावंतवाडी शहरातील मोर डोंगरी परिसरातील जंगलाला लागली आग..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी शहरातील मोर डोंगरी परिसरातील जंगलाला आज दुपारी एकच्या सुमारास अचानक आग लागली.भर दुपारी लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले रस्त्यालगत घरे असल्याने आणि जंगलही रस्त्याला लागून असल्याने…

मळगाव – सावंतवाडी रोडवर झाड पडल्याने गाड्यांची वाहतूक ठप्प..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. मळगाव – सावंतवाडी रोडवर झाड पडल्याने गाड्यांची वाहतूक ठप्प झाली आहे. सावंतवाडी ते मळगाव जाणाऱ्या रस्त्यावर माजगाव दत्त मंदिर लगत भलं मोठं झाड पडल्याने दोन्ही बाजूची वाहतूक…

बँकेकडून मिळतात 5 प्रकारचे होन लोन, जाणून घ्या तुमच्यासाठी कोणतं फायदेशीर!

आपलं स्वतःचं घर असावं असं आपलं प्रत्येकाचं स्वप्न असतं. अनेक वेळा लोक घर घेण्यासाठी बँकेकडून कर्ज घेतात. आर्थिक सल्लागारांचे म्हणणे आहे की वेगवेगळ्या होम लोनची माहिती असेल तर तुमच्यासाठी फायदेशीर…

आमदार नितेश राणे यांची वाडीजोड रस्त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याला ४० कोटीची अधिवेशनात मागणी..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. वाडीजोड रस्त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याला ४० कोटीचा निधी द्या,अशी मागणी अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार नितेश राणे यांनी केली आहे. आ. राणे यांच्या मागणीनंतर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, तथा पालकमंत्री…

आमदार नितेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे कणकवली,वैभववाडी उपजिल्हा रुग्णालयात मिळाले डॉक्टर.

✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. आमदार नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून कणकवली उपजिल्हा रुग्णालयासह वैभववाडी रुग्णालयात सोमवार 6 मार्चपासून डॉक्टर उपलब्ध होणार आहेत.सर्वसामान्य रुग्णांना वैद्यकीय उपचार सुविधा पुरविणारे कणकवली उपजिल्हा…

You cannot copy content of this page