राज्य सरकारी निमसरकारी,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या जिल्हाध्यक्षपदी राजन कोरगांवकर तर,सरचिटणीस पदी सत्यवान माळवे यांची निवड.
✍🏼लोकसंवाद /-कुडाळ.अमिता मठकर राज्य सरकारी निमसरकारी,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या जिल्हाध्यक्षपदी राजन कोरगांवकर तर,सरचिटणीस पदी सत्यवान माळवे यांची आज निवड करण्यात आली आहे. राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय…
निलेश जी राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ मध्ये होणाऱ्या शिवगर्जना महानाट्य प्रयोगाची मंडप उभारणी शुभारंभ श्रीफळ वाढवून करण्यात आला..
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. १७ मार्च रोजी मा. निलेश जी राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ मध्ये होणाऱ्या शिवगर्जना नाट्य प्रयोगाची मंडप उभारणी शुभारंभ नगरसेविका चांदनी कांबळी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात…
हर्डी येथील बीएसएनएल टॉवर वारंवार बंद पडत असल्याने ग्रा.प.सदस्य कल्पेश सुद्रिक यांनी घेतली उपमंडल अधिकारी यांची भेट..
बीएसएनएलच्या सेवेबाबत नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त,बीएसएनएल टॉवर सुस्थितीत करण्याची कल्पेश सुद्रीक यांची मागणी.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली तालुक्यातील कळसुली हर्डी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रा जवळील बीएसएनएल टॉवर वारंवार बंद होत…
रामेश्वर मांड मित्रमंडळ सोमवार पेठ मालवण यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन..
✍🏼लोकसंवाद /- मालवण. रामेश्वर मांड मित्रमंडळ सोमवार पेठ मालवण यांच्या वतीने गुढीपाडव्याच्या निमित्ताने बुधवार दि. २२ मार्च रोजी श्री सत्यनारायणाची महापूजेसह चार दिवस विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, भजन, नाटक यांचे…
रोटरी क्लब मालवण च्या वतीने पूनम मीठबावकर व शिल्पा खोत यांचा करण्यात आला सत्कार..
✍🏼लोकसंवाद /- मालवण. जागतिक महिला दिनानिमित्त रोटरी क्लब मालवणच्या वतीने ब्युटी पार्लर व हेअर ड्रेसर्स व्यवसायात नाव लौकिक मिळविलेल्या उद्योजिका सौ. पूनम मीठबावकर – दूदवडकर व सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या…
कणकवली रोटरी क्लब तर्फे आनंद मेळाव्याचे आयोजन..
१० मार्च ते २२ मार्च या कालावधीत होणार भरगच्च कार्यक्रम.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. रोटरी क्लब कणकवलीतर्फे रोटरी आनंद मेळा आयोजित करण्यात आला असून कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानावर १० ते २२…
मिलाग्रीस प्रशालेत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा..
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. मिलाग्रीस हायस्कूल येथे आज जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून प्रशालेत काम करणाऱ्या सर्व महिला कर्मचाऱ्यांचा गुलाब पुष्प व शुभेच्छापत्र देऊन सन्मान…
वेंगुर्लेत सापडला पाण्यावर तरंगणारा ‘प्युमिस’ जातीचा दगड..
✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर भटकंती करीत असताना ‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’ संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत आणि कवयित्री डॉ. सई लळीत यांना पाण्यावर तरंगणारा ‘प्युमिस’ हा दगड सापडला आहे. ओरोस येथे…
देवगड तालुक्यातील पडेल ग्रामपंचायत सरपंच भूषण पोकळे यांच्या संकल्पनेतून जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.
महिलांसाठी होम मिनिस्टर,पाककला स्पर्धा,संगीत खुर्ची स्पर्धा तर मुलींसाठी रस्सी खेच स्पर्धा,शालेय निबंध स्पर्धा.. १ लाख १० हजार कन्यारत्न पुरस्कार (३४ लाभार्थी ) वितरण तर बक्षिसे व विविध क्षेत्रातीत महिलांचा सन्मान,…
दारु वाहतूक प्रकरणी बेळगाव येथील एकाला अटक
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी बेकायदा गोवा बनावटीची दारु वाहतूक केल्याप्रकरणी आंबोली पोलिसांनी बेळगाव येथील एकाला ताब्यात घेतले आहे.ही कारवाई आज सकाळी करण्यात आली.यात १ लाख ८ हजाराच्या दारुसह ४ लाखाची गाडी,…
