✍🏼लोकसंवाद /- परुळे.

अंधेरी मुंबई येथील कै.संतोष जयवंत नेवाळकर मित्र मंडळ मुंबई यांच्या वतीने परुळे गावांतील प्राथमिक
शाळांना शैक्षणिक साहीत्य वाटप करण्यात आले. मूळ गाव परुळे गाऊडवाडी येथील संतोष नेवाळकर स्मृती निमित्ताने टिम सत्या मित्र मंडळाने सामाजीक बांधलकी म्हणुन कोकणातील शाळांना साहित्य वाटप करणे हाउपक्रम सूरु केला आहे.

याचाच एक भाग म्हणुन नुकताच या टीम मार्फत परुळे बाजार शाळा व परुळे शाळा न 1, दुतोंड शाळा
येथे साहीत्य वाटप करण्यात आले यावेळी टिम संत्या ग्रुपचे सर्व सदस्य, मुख्याध्यापक समीर चव्हाण अध्यक्ष सानिका परुळेकर ग्राम सदस्य पूनम परुळेकर, यांसह विलास गवंडे मोहन वाडेकर हनुमंत तेली सत्यवान नेवालकर, उमेश नेवाळकर गुड्ड नेवाळकर विजय नेवाळकर श्री. परब शिक्षक वर्ग यासह पालकवर्ग ग्रामस्थ उपस्थितहोते.मित्राचा वाढदिवसनिमित मुलांसमवेत केक कापण्यात आला. मुलाना खाऊ वाटप करण्यात झाले.परुळे शाळा नं. 3. ला. संगणकसंच, खेळाचे साहित्य, शाळा न. १ ला कपाट खुची, प्रिंटर देण्यात आला. श्री निरंजन यांनी विध्याधीशी संवाद साधत मार्गदर्शन केले. आभार मुख्याध्यापक समीर चव्हाण यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page