संजु विरनोडकर टीमच्या सहकार्याने मळगावत कोरोना प्रतिबंधक ऊपक्रम..
सावंतवाडी /- कोरोनाचे मिळालेले रुग्ण व मृत्युचे प्रमाण यावर मळगाव ग्रामस्थांचे मनोधर्य खचले होते. चिंताग्रस्त नागरीकांची निर्जतुकीकरण फवारणीची मागणी सातत्याने होत होती. श्री. राजु परब यानी संजु विरनोडकर टिम च्या…
कुडाळमधील गॅस पंप आचनक बंद केल्याने रिक्षा चालक व ईतर कार चालकांचे हाल..!
कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील गॅस पंप गेले आठ दिवस बंद असल्याने तालुक्यातील रिक्षा व्यावसायिक ,प्रायव्हेट कार व्यावसायिक ,टूरिस्ट व्यावसायिक अश्या सर्व वाहन चालकांचे गॅस मिळत नसल्याने हाल झाले आहेत.गेल्या शनिवार…
एसटीच्या जवळपास १ लाख कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा.;जाणून घ्या रखडलेला पगार केव्हा मिळणार
कोल्हापूर /- एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचं तीन महिन्याचं वेतन थकल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटांना सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे कर्मचारी संघटनांनी आक्रमक होत येत्या ७ ऑक्टोबरपासून काम बंद आंदोलनाचा इशारा दिला होता.…
अटी लावा ,पण मंदिरे उघडा.; भाविकांची मागणी..!
पंढरपूर /- राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी अनलॉक 5 नंतर आता भाविकांना अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे. दसऱ्यापर्यंत तरी मंदिरांची दारे उघडण्याची शक्यता धूसर झाल्याने भाविकांच्या तीव्र नाराजी आणि निराशा आहे. वास्तविक…
मराठा आरक्षणसाठी १० ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक..!
कोल्हापूर /- मराठा आरक्षणाला सर्वेच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे नोकरभरती व शैक्षणिक सवलतींमध्ये आरक्षणाचा कोणताही लाभ मराठा मुलामुलींना मिळत नाही. त्यामुळे मराठा समाजामध्ये प्रचंड असंतोष असून आपल्या मागण्यांसाठी मराठा समाजाने…
निगुडेतील शेतकर्यांवर रस्त्यावरच दूध संकलन करण्याची आली वेळ.; शेतकर्यांमधुन संताप व्यक्त..
सावंतवाडी /- निगुडे येथे महामाया दूध संस्था शाखेमार्फत होणारे गोकुळचे दूध संकलन बंद करण्याचे आदेश जिल्हा दुग्धविकास अधिकार्यांनी दिल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. दुकानगाळ्यातही संकलन करण्यास मनाई केल्याने…
मळगाव मार्गावर कोल्हापूर भरारी पथकाने केला,दारुसह साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त..
सावंतवाडी /- मळगाव मार्गावर रेल्वे स्टेशन समोर गोव्यातून बेकायदा केल्या जाणार्या गोवा बनावटीच्या दारु वाहतुकी विरोधात उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर भरारी पथकाने कारवाई केली. या कारवाईत विविध ब्रँडचे ५५ बॉक्स व…
“उत्तरप्रदेश ” प्रकरणी जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने निषेध.!
सावंतवाडी /- उत्तर प्रदेश मध्ये एका युवतीवर झालेल्या अत्याचारीत मुलीचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या कुटुंबांना भेटायला जात असलेले राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना पोलिसांनी अडवून ज्या…
महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या निर्भयांची कौटुंबिक हिंसाचार सर्वेक्षणांमध्ये उल्लेखनीय कामगिरी
कोल्हापूर /- कौटुंबिक हिंसाचाराचा कार्यस्थळावर होणारा परिणाम या संदर्भात डिसेंबर 2019 पासून भारतामध्ये कौटुंबिक हिंसाचाराचे सर्वेक्षण करण्यात आले होते. भारतातील वाहतूक क्षेत्रातील अनेक कामगार संघटनांनी यामध्ये सहभाग नोंदविला होता. महाराष्ट्र…
युवतीवर अत्याचारप्रकरणी शिवसेनेकडून भाजप सरकारचा निषेध !
कणकवली /- केंद्रात व उत्तरप्रदेशमध्ये भाजप सरकार असूनही तेथे महिला सुरक्षित नाहीत. उत्तरप्रदेश येथे एका दलित युवतीवर सामुदायिक अत्याचार करून तिच्यावर पोलिसांनीच परस्पर अंत्यसंस्कार केले. त्या युवतीवर झालेल्या अत्याचारानंतरही त्या…
