कुडाळ शहरातील जिजामाता चौक व कुडाळेश्वर रस्त्या बाबत शिवसेनानेते संजय भोगटे यानी वेधले मुख्याधिकारी यांचे लक्ष !

कुडाळ /- कुडाळ शहरातील जिजामाता चौक येथील उघड्यावर वाहत असलेले सांडपाणी बंद करण्याबाबत व कुडाळेश्वर मंदिर दरम्यानचा रस्ता भोगस रस्ता केलेल्या ठेकेदारवर कडक कारवाई करावी व तो रस्ता सुस्थितीत करण्याबाबत…

कांदळगाव ग्रामपंचायतच्या वतीने कोरोना योद्धांचा सन्मान !

मसुरे /- कोरोना महामारीत जिवाची पर्वा न करता उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कांदळगाव येथील विविध क्षेत्रात काम केलेल्या कर्मचारी यांचा सत्कार कांदळगाव ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला. आरोग्य सेविका सौ दिव्या दत्ताराम…

वेंगुर्ला तालुक्यातील विविध भागातील युवकांचा मनसेत प्रवेश..

वेंगुर्ला /- आज वेंगुर्ला तालुक्यातील विविध भागातील युवकांचा सन्माननीय माजी आमदार तथा सरचिटणीस श्री परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत तसेच मनविसे जिल्हा अध्यक्ष कुणाल किनळेकर, उप जिल्हा अध्यक्ष परशुराम (आबा )…

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये लाड-पागे समिती अंतर्गत भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार.;मनसेचा आरोप

सिंधुदुर्गातील रहिवासी सफाईगार कामगारांचे नियुक्ती देण्यात आलेले नामनिर्देशित वारस मात्र परजिल्हयातील. मनसेच्या तक्रारीची विभागीय आयुक्तांनी घेतली गंभीर दखल…चौकशी समिती स्थापन… सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये लाड-पागे समितीच्या शिफारसीनुसार करण्यात आलेल्या…

मादी आणि नर अशा दोन्हींची लक्षणे असलेल्या पक्षाचा लागला शोध..

ब्युरो न्यूज /- अमेरिकेतील संशोधकांनी एक असा पक्षी शोधला आहे.ज्याच्यामध्ये नर आणि मादी अशा दोन्हींची लक्षणे आहेत.रोज-ब—ेस्टेड ग्रूजबीक्स नावाच्या या पक्ष्याच्या एका भागात नर पक्ष्यांसारखे काळे आणि मोठे पंख आहेत…

विदर्भात मिळते पवार-फडणवीस थाळी.; काय आहे मेन्यू जाणून घ्या..

ब्युरो न्यूज /- आत्तापर्यंत आपल्याला बाहुबली थाळी, सरपंच थाळी, खासदार थाली, आमदार थाळी अशा विविध प्रकारच्या थाळी बघायला मिळाल्या असतील. पण अमरावतीमधील हेरिटेज किचन फॅमिली रेस्टॉरंटने महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन वजनदार…

पश्चिम रेल्वे मार्गावर १५ऑक्टोबरपासून AC लोकल सुरु..

मुंबई /- राज्य शासनाच्या आदेशावरून सध्या पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर 506 फेऱ्या धावत असून, राज्य शासनाच्या विनंतीवरून त्यात आणखी 194 अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात 10 एसी…

अखेर, खंडसेच्या राष्ट्रवादी प्रवेशावर शिक्कामोर्तब?

मुंबई /- अखेर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधणार असल्याची सुत्रांची माहिती असून एकनाथ खडसेंच्या पक्षांतराचे वृत्त गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियात झळकत…

जिल्ह्यातील व मालवण तालुक्यातील अवैध धंद्यावर कारवाई करा.;मनसेतर्फे पोलिस निरीक्षकांना निवेदन..

मालवण /- राजरोसपणे चालणार्‍या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांना निवेदन सादर करण्यात आले. याची कार्यवाही न झाल्यास पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येईल…

ॲपद्वारे ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या मालवण तालुक्यातील विद्यार्थ्यांची मूल्यमापन परीक्षा ५ नोव्हेंबरला

मालवण /- कोरोनामुळे शाळा बंद असल्याने मालवण पंचायत समितीने विद्यालय ॲप विकसित केले आहे. या ॲपद्वारे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण दिले जात असून विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी या विद्यार्थ्यांची मूल्यमापन चाचणी घेण्याचा…

You cannot copy content of this page