वेंगुर्ला /-
आज वेंगुर्ला तालुक्यातील विविध भागातील युवकांचा सन्माननीय माजी आमदार तथा सरचिटणीस श्री परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत तसेच मनविसे जिल्हा अध्यक्ष कुणाल किनळेकर, उप जिल्हा अध्यक्ष परशुराम (आबा ) परब , मनसे तालुका अध्यक्ष सनी बागकर मनविसे तालुका अध्यक्ष महादेव तांडेल, उप तालुका अध्यक्ष विशाल माडये, राजाराम (आबा) चिपकर ,विनायक फटनाईक यांच्या उपस्थितीतअभी आजगावकर ,देवेंद्र सतार्डेकर,रोशन पांडजी,देवेंद्र फोडनाईक,ऋतिक वस्त,साहिल म्हापणकर रविकिरण पांडजी,गोविंद मातोंडकर,शैलेश बागकर,सुचित परब, अॅड. सौ श्रद्धा सुचित परब यांचा पक्ष प्रवेश करण्यात आला. त्यावेळी नवीन पद नियुक्ती करण्यात आल्या..राजाराम (आबा) चिपकर तालुका सचिव मनसे, अभी आजगावकर विभाग अध्यक्ष रेडी,रोशन पांडजी शाखा अध्यक्ष रेडी, देवेंद्र सातार्डेकर उप शाखा अध्यक्ष रेडी ,देवेंद्र फोडनाईक शाखा अध्यक्ष आरवली टाक ,अॅड . श्रद्धा सुचित परब महिला तालुका अध्यक्ष वेंगुर्ला..