सिंधुदुर्गात आज पुन्हा सापडले एवढे कोरोना रुग्ण..
सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 4 हजार 302 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 486 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 13…
मच्छी विक्रेत्यांनी मच्छीमार्के सोडून अन्य ठिकाणी मच्छी विक्री केल्यास कारवाई.;नगराध्यक्ष ओंकार तेली
कुडाळ /- कुडाळ नगरपंचायत क्षेत्रात काही मच्छी विक्रेत्यांकडुन मच्छी मार्केट व्यतिरिक्त इतरस्त ठिकाणी बसुन किलोच्या दराने मच्छी विक्री करत असल्याने त्याचा परिणाम मच्छीमार्केट मधिल मच्छी विक्रेत्यांवर होत आहे,या प्रकारामुळे मच्छीमार्केट…
अत्यावश्यक सेवेतही नगरपंचायतीचा हलगर्जीपणा.;नगरसेवक रुपेश नार्वेकर
कणकवली /- कणकवली बाजारपेठत सदानंद बाणे यांच्या दुकानाला लागलेली आग विझविण्यात नगरपंचायतचे सत्ताधारी आणि नगरपंचायतीचा अग्निशामक बंब हतबल ठरले. आग विझविण्यासाठी गेलेल्या अग्निशामक बंबात पाणीच नव्हते याचा प्रत्यक्ष अनुभव कणकवलीच्या…
आज १ नोव्हेंबर पासून तुमच्या जीवनाशी निगडीत या ६ गोष्टी बदलल्या आहेत.;जाणुन घ्या..
नवी दिल्ली /- १ नोव्हेंबर २०२० पासून देशात अनेक नियम बदलत आहेत. ज्याचा थेट परिणाम तुमच्या जीवनाशी निगडीत आहे. गॅस सिलिंडर बुकिंग असो किंवा बँकेतील व्याज दर. असे अनेक नियम…
अहमदाबादहून एकता पुतळ्यापर्यंत सागरी विमानसेवा सुरू..
गुजरात /- गुजरातमधील नर्मदा जिल्ह्य़ातील एकता पुतळा (स्टॅच्यू ऑफ युनिटी) ते अहमदाबादमधील साबरमती किनारा यादरम्यानच्या सागरी विमान (सी-प्लेन) सेवेचे उद्घाटन शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. त्यांनी या विमानातून…
आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांची रत्नागिरी येथे बदली
आचरा /- आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांची रत्नागिरी येथे बदली झाली आहे.या बाबत आचरा पोलीस स्टेशनतर्फे त्यांना शनिवारी निरोप देण्यात आला. गेले वर्षभर आचरा पोलीस स्टेशनचा…
जिल्ह्यात लोकप्रतिनिधींच्या अदलीबदलीने होणाऱ्या पक्षांतराचा चाललायं बिनपैशांचा “तमाशा”.प्रसाद गावडे मनसे
“अलटी पलटी- सुमडीत कलटी” च्या घटनांवर मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची घणाघाती टीका निवडून देणाऱ्या सर्वसामान्यांच्या पदरात काय पडलं याचा विचार आता जनतेनेच करावा..! कुडाळ /- मागील काही कालावाधीपासून…
भाजपा आसोली पं. स. मतदार संघ प्रभारी म्हणून गणेश गावडे यांची निवड..
वेंगुर्ला /- भाजपा संघटन पर्व २०२० अंतर्गत बुथरचना करण्याबाबत आसोली पंचायत समिती मतदार संघात सागरतिर्थ – टाक येथे बुथप्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई , तालुकाध्यक्ष…
कणकवली पोलीस निरीक्षक श्री.शिवाजी कोळी यांना राष्ट्रवादीचा दणका तडकाफडकी बदलीचे आदेश..
राष्ट्रवादीचे अमित सामंत यांनी घेतली गंभीर दखल.. यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना कुठल्याही प्रशासकीय अधिकार्यांनी दिलेला ञास सहन केला जाणार नाही,अमित सामंत कुडाळ /- कणकवली पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्री.शिवाजी कोळी यांची…
खवणे भगतवाडी बंद घरातून खिडकीची काच फोडून सुमारे ६० हजार रुपयांचे इमारतीचे साहित्य चोरीस
वेंगुर्ला /- लॉकडाऊनचा फायदा घेऊन अज्ञाताने योगेश जयराम तांडेल यांच्या खवणे भगतवाडी येथून बंद घरातून खिडकीची काच फोडून सुमारे ६० हजार रुपयांचे इमारतीचे साहित्य चोरीस गेले आहे.याबाबत योगेश तांडेल यांनी…
