उभादांडा येथील युवकांच्या कार्याचे कौतुक..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले उभादांडा-बागायतवाडी रत्नाकर दत्ताराम केरकर प्लेटलेटस कमी झाल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना रक्ताची तातडीची गरज होती. याबाबत वेंगुर्ले माजी नगराध्यक्ष संदेश निकम व सहकाऱ्यांनी व्हॉटसअॅपच्या माध्यमांतून रक्तदात्यांना…

मालवण पंचायत समिती आयोजित विद्यालय ॲप अंतर्गत मूल्यमापन परीक्षा संपन्न..

मालवण /- कोरोना काळातील माझे शिक्षण या विषयावर लहान आणि मोठ्या शालेय गटामध्ये निबंध स्पर्धा..मालवण पंचायत समितीच्या संपूर्ण राज्यामध्ये आदर्शवत ठरलेल्या “विद्यालय ॲप” या उपक्रमांतर्गत प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची तिसरी ते…

कुडाळ तालुक्यात गुरुवारी एवढे कोरोना पोझिटिव्ही..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात काल गुरुवारी कुडाळ शहरात एक व ओरोस येथे १ असे एकूण २ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.कुडाळ तालुक्यात ४६९ एवढे…

जेष्ठ समाजसेविका राष्ट्रीय आदर्श शिक्षिका श्रीमती मीराताई जाधव यांचा श्रद्धांजली कार्यक्रम वेंगुर्लेत ७ नोव्हेंबरला

वेंगुर्ला /- सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळविलेल्या ज्येष्ठ समाजसेविका थोर स्त्री समाज सुधारक व साहित्यिका मीराताई जाधव यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील संस्था तसेच मीराताई जाधव…

राज्याच्या ” या ” शाळा सुरू करणे सरकारच्या आले अंगलट,262 विद्यार्थी तर 160 शिक्षक झाले कोरोना

नवी दिल्ली /- देशावर ओढावलेले कोरोना संकट अद्याप कायम असून देशभरातील कोरोनाबाधितांची आकेडवारी 83 लाखांच्या पार पोहचली असून कोरोनामुळे आतापर्यंत तब्बल 1,24,315 लोकांनी आपला जीव गमवला आहे. देशभरातील शाळा आणि…

नगराध्यक्ष, बांधकाम सभापती, आरोग्य सभापतींसोबत कामगारांची यशस्वी चर्चा..आंदोलन मागे.;कामगार कामावर..

मालवण /- मालवण शहरातील कचरा उचल व वाहतूक कामी नगरपालिकेच्या माध्यमातून ठेका पद्धतीने कंत्राटी कामगारांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र ठेकेदार कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर देत नसल्याच्या तक्रारी वारंवार येत होत्या.…

WhatsApp वापरणाऱ्यांनो आधी पुरावा द्या.; एखाद्याला रिपोर्ट केल्यास पहिली अट..

दिल्ली /- इन्स्टंट मॅसेजिंग अ‍ॅप WhatsApp दरवेळेला काहीना काही नवीन फिचर युजरना देत असते. असेच एक फिचर याआधीच देण्यात आले होते. यामध्ये एखादा व्यक्ती त्रास देत असेल तर त्याला ब्लॉक…

युवा फोरम, तर्फे कुडाळ येथे किल्ले स्पर्धेचे आयोजन.

कुडाळ /- आपल्या संस्कृतीत उजाळा, किल्ले संवर्धन प्रेम महत्त्व लोकांमध्ये जागृती हेच उद्दिष्ट ठेवून युवा फोरम,भारत तर्फे कुडाळ येथे किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे .इच्छुक स्पर्धकांनी आपली १२ नोव्हेंबर…

युवा फोरमच्या वतीने उद्द्या कुडाळ- मालवण रस्त्यावर खड्डे भरा मोहीम

कुडाळ /- शिवप्रेमी सिंधुदुर्गच्यावतीने शुक्रवार दि. ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता कुडाळ मालवण रस्त्यावर खड्डे भरा मोहीम करण्यात येणार आहे. ही मोहीम मालवण – कुडाळ रस्ता, नाबरवाडी सकाळी ७…

पुणे पदवीधर, शिक्षक मतदार संघ – कॉंग्रेस वतीने इच्छुक उमेदवाराची मुलाखती पूर्ण

कोल्हापूर /- राज्यातील विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदार संघातील निवडणुक महाविकास आघाडीच्यावतीनं एकत्रित लढविली जाणार आहे. पुणे मतदार संघातील कॉंग्रेसकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. इच्छुक असणार्या उमेदवारांच्या…

You cannot copy content of this page