मुटाटची कोमल साळुंके गुणवंत पुरस्काराने सन्मानित!
कास्ट्राईब प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने पुरस्कार वितरण.. मसुरे /- क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मृती दिनानिमित्त कास्ट्राईब प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने दिला जाणारा मुक्ता साळवे गुणवंत पुरस्कार देवगड तालुक्यातील मुटाट येथील…
प्राथमिक शिक्षक भारती शाखा मालवण कडून कातकरी कुटुंबांना मदतीचा हात!
मसुरे /- पोईप येथील कातकरी कुटुंबाच्या झोपड्यांना आग लागून तीन कुटुंबांचे संसार उध्वस्त झाले होते. प्राथमिक शिक्षक भारती शाखा मालवणने कातकरी कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे. या कातकरी गरीब कुटुंबांच्या…
मठ स्वयंभू देवस्थान जत्रोत्सव ३ डिसेंबर रोजी
वेंगुर्ला /- वेंगुर्ला – तालुक्यातील मठ येथील जागृत देवस्थान श्री देव स्वयंभूचा वार्षिक जत्रोत्सव गुरुवारी ३ डिसेंबर रोजी होणार आहे. कोरोनामुळे हा जत्रोत्सव शासनाचे नियम, अटी व शर्थी यांचे पालन…
‘कोव्हीड-१९ ने मला काय शिकवलं?‘ यावर खुली निबंध स्पर्धा.;किरात ट्रस्टचे आयोजन
वेंगुर्ला /- कोरोनाची आपत्ती कोणासाठी जीवघेणी ठरली आणि कोणासाठी कमाईची नवी संधी ठरली यावरचा वाद सुरु राहील. पण या निमित्ताने या आपत्तीने खरंच काही शिकवलं का? काय शिकवलं? आपण ते…
ATM मशीनमधून आता निघणार नाहीत 2 हजार रूपयांची नोट.;जाणून घ्या कारण
ब्युरो न्यूज /- आता एटीएममधून दोन हजार रूपयांची नोट मिळणार नाही. रिझर्व्ह बँकेकडून दोन हजार रूपयांच्या नोटा मिळणे सध्या बंद झाले आहे. बँका सुद्धा एटीएम मशीनमधून दोन हजार रूपयांच्या नोटांचे…
शिवराजेश्वर मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा उत्सवानिमित्त दीपोत्सव साजरा..
मालवण /- मालवण समुद्रातील ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गमधील शिवराजेश्वर मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा उत्सवानिमित्त दीपोत्सव साजरा करण्यात आला. अनेक दिव्यांच्या प्रकाशात शिवराजेश्वर मंदिर उजळून निघाले होते. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त किल्ले सिंधुदुर्गमधील शिवराजेश्वर मंदिरात…
६ डिसेंबर रोजी कणकवली येथे महामानवाला ग्रंथमय अभिवादन कार्यक्रम..
मालवण / भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सिंधुदुर्ग यांच्या वतीने रविवार दिनांक ६ डिसेंबर ,२०२०रोजी सकाळी ठिक ११ वाजता महापरिनिर्वाण बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनाचा मुख्य कार्यक्रम डॉ बाबासाहेब…
बाळासाहेबांच्या विचारांच्या व्यक्ती सदस्य म्हणून नोंद करूया.;अतुल रावराणे
मालवण /- शिवसेनेची विचारधारा, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे काम प्रत्येक शिवसेना पदाधिकाऱ्याने घराघरात पोहचवूया. शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या विचारांच्या व्यक्ती सदस्य म्हणून नोंद करूया. आगामी सर्व निवडणुकात प्रत्येक केंद्रावर…
मालवण तालुक्यातील एसटी बससेवा पूर्ववत सुरू करा…
मालवण /- शासनाने नववी ते बारावीपर्यंत शाळा व महाविद्यालय सुरू करण्याची परवानगी दिली असली तरी वेळेत एसटी वाहतूक नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची व सामान्य नागरिकांची ये-जा करण्याची मोठी गैरसोय होत…
सुकळवाड पाताडेवाडी येथील विहिरीत पडलेल्या रानडुक्कराला वनविभाग व ग्रामस्थांच्या मदतीने जीवदान…
मालवण /- सुकळवाड पाताडेवाडी येथील शेतविहिरीत भर दुपारी पडलेल्या रानडुक्कराला जीवदान देण्यात वनविभाग व ग्रामस्थांना यश आले. कृष्णा पाताडे यांच्या जुन्या शेतविहिरीत काल दुपारी विहिरीला कठडा नसल्याने रानडुक्कर पडल्याचे निदर्शनास…
