तुमची बडबड बंद व्हावी म्हणून विदर्भातील मतदारांचा महाविकास आघाडीला कौल; राऊतांची फडणवीसांवर टीका

तुमची बडबड बंद व्हावी म्हणून विदर्भातील मतदारांचा महाविकास आघाडीला कौल; राऊतांची फडणवीसांवर टीका फडणवीस यांनी बडबड बंद करावी. सरकारवर आमचा विश्वास आहे. हा सल्ला विदर्भातील जनतेने दिला आहे, असे विनायक…

लांब पल्ल्यासह स्थानिक मार्गावर मालवण आगारातून १०० बसफेऱ्या सुरू.;नरेंद्र बोधे, आगार व्यवस्थापक..

मालवण /- टाळे बंदीनंतर काही शालेय एसटी बसफेऱ्या वगळता येथील आगाराच्यावतीने लांब पल्ल्याच्या तसेच जिल्हातंर्गत बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. अशी माहिती आगारव्यवस्थापक नरेंद्र बोधे यांनी दिली. यात लांब पल्ल्याच्या…

येत्या दोन महिन्यात कोचऱ्यात बीएसएनएल मोबाईल सेवा कार्यान्वित

सरपंच साची फणसेकर, ग्रा प सदस्यांच्या आंदोलनाला यश .. वेंगुर्ला /- तालुक्यातील कोचरे येथे दोन वर्षांपूर्वी बीएसएनएल मोबाईल टॉवर मंजूर होऊन सुद्धा कार्यान्वित न झाल्यामुळे ग्रामस्थांना याचा नाहक त्रास सहन…

कुडाळ हायस्कूल कुडाळ प्रशालेच्या आवारातून नेरूर येथील तन्मय पावसकर यांची सायकल चोरिस..

कुडाळ /- तन्मय वासुदेव पावसकर ,राहणा नेरूर साई मंदिर हा विद्यार्थी कुडाळ हायस्कूल मद्धे 12 वीत शिकत असून याची याची कुडाळ हायस्कूल कुडाळ या प्रशालेच्या आवारातून काल दिनांक 3 डिसेंम्बर…

कुडाळ तालुक्यातील बाव येथे शिकारीसाठी फिरणाऱ्या १६ जणांना अटक..

कुडाळ/- शिकारीच्या उद्देशाने फिरणाऱ्या तब्बल सोळा जणांना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे असलेली पाच दुचाकी, एक रिक्षा, सहा बंदुका , सात काडतूसे असा मुद्देमाल जप्त करण्यात…

पत्रकार नितीन गावडे यांना पितृशोक..

चौके /- मालवण तालुक्यातील चौके येथील रहिवासी गणपत काशिराम गावडे ( वय- ८२) यांचे आज शुक्रवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. चौके येथील पत्रकार नितीन…

वेंगुर्ला शहरातील दोन विकास कामांचा नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते आज शुभारंभ..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला नगरपरिषदेचे नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते शहरातील दोन विकास कामांचा शुभारभ करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, गटनेते सुहास गवंडळकर, नगरसेवक शितल आंगचेकर, कृपा गिरप, प्रशांत आपटे,…

महावितरणचे अधिकारी वीज ग्राहकांची भेट घेणार आणि वीज समस्यां जाणून घेणार..

महावितरणचे जनसंपर्क अधिकारी संजय वैशंपायन यांनी दिली माहिती.. कुडाळ /- महावितरणचे अधिकारी मालवण कणकवली परिसरातील वीज ग्राहकांसाठी विजदेयक समस्याबाबत थेट भेट घेण्यासाठी ग्राहकांच्या जवळच्या कार्यालयामध्ये उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम…

कुडाळला आलेल्या नाटय गृहाचे श्रेय आमदार नाईक यांनी घेऊ नये.;त्यासाठी प्रयत्न हे खासदार राणेंचे.;नगराध्यक्ष ओंकार तेली

कुडाळ /- कुडाळ शहरात आलेल्या नाटय गृहाचे श्रेय आमदार नाईक यांनी घेऊ नये ,त्यासाठी लागलेले सर्व प्रयत्न हे खासदार नारायण राणे यांनी केले आहेत.आमदार वैभव नाईक हे केवळ कोट्यावधीचा निधी…

 केबलचालकावर मानखुर्दमध्ये गोळीबार

 मुंबईमधील मानखुर्दमध्ये स्थानिक केबल चालकावर गोळीबार झाला. यातून केबल व्यावसायिक बचावला आहे. केबल व्यवसायाच्या वादातून हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. केबल व्यवसायाच्या वादातून मानखुर्दच्या मोहिते पाटील नगरमध्ये गुरुवारी पहाटे…

You cannot copy content of this page