कुडाळ /-
तन्मय वासुदेव पावसकर ,राहणा नेरूर साई मंदिर हा विद्यार्थी कुडाळ हायस्कूल मद्धे 12 वीत शिकत असून याची याची कुडाळ हायस्कूल कुडाळ या प्रशालेच्या आवारातून काल दिनांक 3 डिसेंम्बर रोजी श्याळेच्या आवारातून चोरीला गेली आहे.machh city या कंपनीची काळ्या रंगाची सायकल चोरीला गेली आहे.या संदर्भातील घटना प्रशालेचे मुख्याध्यापक यांना सांगितले आता त्यांनी प्रशालेच्या आवाराती फुटेज दाखवले असता, त्या फुटेज मद्धे 9.30 वाजण्याच्या सुमारास एक ईसम सायकल चोरून घेऊन जताता दिसला आहे.याबाबत ची तक्रार तन्मय वासुदेव पावसकर ,यानी कुडाळ पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देऊन सायकल चोराला पकडून लवकरात लवकर सायकल मिळावी असा अर्ज कुडाळ पोलिसांत केला आहे.