सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाने ८ तालुक्यातील ३०६ गावे बाधित.; जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्ग /- जिल्ह्यामध्ये कोरोना साथ रोग नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाकडुन अहोरात्र प्रयत्न सुरू आहेत. कोरोना मुळे जिल्ह्यातील ३०६ गावे बाधित झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे. जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यातील…

तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सकांची मनमानी सुरुच.!बंगल्यावरील टपाल-फाईल्स गाडीचा ताबा देण्यास नकार.!पालकमंत्र्यानचे आदेश धाब्यावर..!

सिंधुदुर्गनगरी /- वादग्रस्त ठरलेले व सध्या निलंबित असलेले तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक श्रीमंत चव्हाण यांची मनमानी अद्यापही सुरू असून कोविद-१९ संदर्भातील तसेच इतर महत्वाच्या फाईल्स,मंजुरीसाठीची लाखो रुपयांची बिले त्यांच्या बंगल्यावर गेले…

तालुका स्तरावर किमान ५० बेडचे कोविड सेंटर सुरू करण्यासाठी “कमळ प्रतिष्ठान”चे अध्यक्ष अविनाश पराडकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे  मागणी..

कुडाळ /. संपूर्ण महाराष्ट्राप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही कोरोना महामारीचे प्रचंड मोठे संकट असून या संकटामध्ये सर्वसामान्य व्यक्तीला जीवन जगणे अवघड झाले आहे. जिल्ह्यातील उपलब्ध कोविड रुग्णालये रुग्ण संख्येमुळे तुडुंब भरली असून…

वेंगुर्ला तालुक्यात आज सोमवारी १८ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यात आज सोमवारी आलेल्या अहवालात एकूण १८ व्यक्तींचा अहवाल कोव्हिड (कोरोना) पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती वेंगुर्ले तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये शहरी भागात ८…

भाजपाच्या प्रयत्नाने वायंगणीतील केळुसकर कुटुंबियांचे घर दहा वर्षांनी झाले प्रकाशमान..

वेंगुर्ला /- भाजपाच्या प्रयत्नाने वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी – नांदरुख वाडीतील केळुसकर कुटुंबियांचे घर दहा वर्षांनी प्रकाशमान झाले,अशी माहिती भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना ऊर्फ बाळु देसाई यांनी दिली. वेंगुर्ला तालुक्यातील…

मायमराठी फाऊंडेशन महाराष्ट्रराज्य सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक पदी अमर घाडी यांची नियुक्ती..

कुडाळ /- जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक व राजकीय कार्यात आपला वेगळा ठसा उमटवणारे व मातृभाषा संवर्धनासाठी कार्यरत असणारे सामाजिक कार्यकर्ते श्री अमर घाडी यांची माय मराठी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य…

आमदार नितेश राणेंनी केली कणकवली कोव्हीड केअर सेंटर ची पाहणी..

कणकवली /- कोव्हीड बाधितांसाठी कोव्हीड केअर सेंटर उभारणाऱ्या कणकवली नगरपंचायत चे काम राज्यात आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार आमदार नितेश राणे यांनी काढले. मुडेडोंगरी येथील कणकवली नगरपंचायत च्या वतीने उभारण्यात येत असलेल्या…

सेवांगणतर्फे २५ रोजी प्रश्नमंजुषा स्पर्धा..

मालवण /- मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण तर्फे २५ एप्रिल रोजी दुपारी ३ ते ६ यावेळेत जय जय महाराष्ट्र माझा या विषयावर प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धकांना…

पालकमंत्री उदय सामंत यांना ‘गझनी रोग ‘आमदार नितेश राणे यांची घणाघाती टीका..

कणकवली /- कोव्हीड काळात वारेमाप खोटी आश्वासने देणाऱ्या पालकमंत्री उदय सामंत यांना गझनी रोग झाल्याची घणाघाती टीका आमदार नितेश राणे यांनी केली. कोव्हीड काळात सरपंचाना विमा संरक्षण देण्याची घोषणा गतवर्षी…

कुडाळ एसटी विभाग नियंत्रकाकडून शासनाच्या नियमाला केराची टोपली.;मनसेचे बनी नाडकर्णी यांचा आरोप..

कुडाळ /- सद्ध्या करोना चा प्रादुर्भाव वाढत असताना जिल्हया मध्ये एसटी प्रशासन, कामगार आणि लोकांच्या जिवाशी खेळायचा जणू बाजार मांडलेला आहे पंधरा दिवसा मध्ये स्वब टेस्ट करून निगेटिव्ह प्रमाण पत्र…

You cannot copy content of this page