कणकवली न.पं.दिलेली “ती” परवानगी हरकुळ बु.कोविड सेंटरशी संलग्न.; नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती..

नगरपंचायत सेंटरला स्वतंत्र परवानगी देण्याची केली आहे मागणी.. कणकवली /- : नगरपंचायतच्या वतीने तयार करण्यात आलेल्या पर्यटन सुविधा केंद्रातील कोविड केअर सेंटरला कालच दिलेली परवानगी ही हरकुळ बुद्रुक येथील कोविड…

कणकवली-कळसुली येथे ३२ लाखाची दारू जप्त.;राज्य उत्पादन शुल्कची कारवाई..
४३ लाखाच्या मुद्देमालासह एक ताब्यात…

कणकवली /- कणकवलीत बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कणकवली येथे कळसुली फाट्यावर केलेल्या कारवाईत तब्बल ४३ लाख ४१ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे, तर…

कणकवली शहरात १ते १० मे.पर्यंत मेडिकल दुकाने वगळता सर्वच बंद.;नगराध्यक्ष समीर नलावडेंची माहिती..

कणकवली /- कणकवली शहरात १ ते १० मे या दरम्यान जनता कर्फ्यू सुरू राहणार आहे. यात मेडिकल आणि दवाखाने वगळता सर्व दुकाने, आस्थापने, कार्यालये एवढेच नव्हे तर मंगल कार्यालये देखील…

कुडाळ तालुक्यातील पाट न्हावी टेंब ते उंबराचे पाणी कोचरा रस्ता करण्यासाठी आमदार वैभव नाईक यांच्याकडे ग्रामस्थांची मागणी..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील पाट न्हावी टेंब ते उंबराचे पाणी कोचरा या रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत दोन कोटी रूपयांचा निधी देऊन ग्रामस्थांची होणारी गैरसोय दुर करावी अशी मागणी ग्रामस्थांनी आमदार…

कणकवली तालुक्यात आज बुधवारी कोरोनाचे नव्हे ६२ रुग्ण तर,सात जणांचा मृत्यू..

कणकवली /- कणकवली तालुक्यात आज बुधवारी कोरोनाचे नव्हे ६२ रुग्ण आढळून आले आहेत तर सात कोरोना बाधितांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. यामध्ये कणकवली शहर, नांदगाव, कलमठ, कुंभवडे आणि…

वेंगुर्ला तालुक्यात आज २१ व्यक्तींचा अहवाल कोव्हिड पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला /-वेंगुर्ला तालुक्यात आज बुधवारी आलेल्या अहवालात शहर एरियात व ग्रामीण भागात एकूण २१ व्यक्ती कोव्हिड (कोरोना) पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये…

वेंगुर्ला परबवाडा येथील चंद्रसेन किनळेकर यांचे निधन..

वेंगुर्ला / – वेंगुर्ला तालुक्यातील परबवाडा येथील चंद्रसेन रुपाजी किनळेकर (वय ८२) निवृत्त आरोग्य सहाय्यक, प्राथमिक आरोग्य केंद्र, रेडी यांचे दिनांक २६ एप्रिल रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांनी तुळस…

जिल्हामुख्यालय येथे पाणी तपासणी प्रयोगशाळा कार्यान्वीत..

सिंधुदुर्गनगरी /- भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, सिंधुदुर्ग अधिनस्त असलेल्या एकूण चार प्रयोगशाळांपैकी एक जिल्हास्तरावर कार्यरत आहेत. जिल्हा पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशळेस राष्ट्रीय अधिस्विकृतीकरण मानांकन प्राप्त झाले आहे.यासाठी जिल्हा पाणी…

सिंधुदुर्गात आज नव्याने 142 कोरोना बाधित रुग्ण तर,15 व्यक्तीं कोरोनामुळे मृत्युमुखी

सिंधुदुर्गात आज नव्याने 142 कोरोना बाधित तर,15 व्यक्तीं कोरोनामुळे मृत्युमुखी.. सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ९ हजार ३३२ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.सद्यस्थितीत जिल्ह्यात…

मुंबईतील बेस्ट सेवेमधून सिंधुदुर्ग विभागाला वगळण्यातसाठी महाराष्ट्र एस.टी.वर्कर्स काँग्रेसचे अध्यक्ष अशोक राणे यांची मागणी..

कणकवली /- मुंबईतील बेस्ट सेवेसाठी सिंधुदुर्ग विभागातून चालक-वाहक पाठविले जात आहेत. मात्र यातील बहुतांश कर्मचारी कोरोना बाधित होत आहेत. त्याचबरोबर त्यांचे कुटुंबीय देखील कोरोना बाधित होत असून इतरांनाही कोरोना संसर्गाचा…

You cannot copy content of this page