सिंधुदुर्गात आज नव्याने 142 कोरोना बाधित रुग्ण तर,15 व्यक्तीं कोरोनामुळे मृत्युमुखी

सिंधुदुर्गात आज नव्याने 142 कोरोना बाधित रुग्ण तर,15 व्यक्तीं कोरोनामुळे मृत्युमुखी

सिंधुदुर्गात आज नव्याने 142 कोरोना बाधित तर,15 व्यक्तीं कोरोनामुळे मृत्युमुखी..

सिंधुदुर्गनगरी /-

जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ९ हजार ३३२ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.सद्यस्थितीत जिल्ह्यात २ हजार ३८२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.दरम्यान जिल्ह्यात आज तब्बल १५ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आणखी १४२ व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत,अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..