प्रत्येकाने माझे कुटुंब, माझी जबाबदारी पार पाडा.;नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांचे आवाहन
मालवण /- शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अद्यापही धोका टळलेला नाही. त्यामुळे प्रत्येकाने माझे कुटुंब माझी जबाबदारीसाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज आहे. त्याचबरोबर व्यापारी संघटनेने स्वतःची मार्गदर्शक तत्त्वे ठरविणे…
कुडाळसाठी चिंताजनक आज शुक्रवारी तिघांचा मृत्यू तर ,आज सापडले ७२ कोरोना रुग्ण..
कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज शुक्रवारी ७२ कोरोना रुग्ण सापडले.आहेत तर ,तिघांचा आज कोरोनाने मृत्यू झाला आहे.सापडलेल्या रुग्णांत आजचे..महादेवाचे केरवडे 2 ,नारूर 1,गोठोस 3,तुळसुली 1 ,कसाल 2 ,ओरोस 1 ,रांनबांबुळी…
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राना इंटरनेटसेवा मिळावी.; सागर नानोसकर
वेंगुर्ला /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्यकेंद्रे यांच्या अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्राना इंटरनेटसेवा मिळावी,अशी मागणी युवासेना उपजिल्हाधिकारी सागर नानोसकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हा व्यवस्थापक कॉमन सर्व्हिस सेंटर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.यात त्यांनी म्हटले…
कुडाळ शहरात मनसेच्या वतीने निर्जंतुकीकरण..
कुडाळ /- आज रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या माध्यमातून कुडाळ शहर परिसर, सरकारी हॉस्पिटल, पोलिस स्टेशन अशा वर्दळीच्या ठिकाणी कोरोना चा पार्श्वभूमीवर sanitation (निर्जंतुकीकरण)करण्यात आले..आज सिंधुदुर्ग ,प्रामुख्याने कुडाळ हे जास्त…
सर्व उपकेंद्रांवर लसीकरणासाठी त्वरित नियोजन करावे.;शिरोडा सरपंच मनोज उगवेकर यांची मागणी
वेंगुर्ला /- रेडी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या सर्व प्राथमिक उपकेंद्रांवर लसीकरणासाठी त्वरित नियोजन करण्यात यावे, अशी मागणी शिरोडा सरपंच मनोज उगवेकर यांनी केली आहे.२६ एप्रिल २०२१ रोजी तहसिलदार कार्यालय…
म्हापण ग्रामपंचायत येथे कोविड लसीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ..
परुळे /- म्हापण गावातील ४५ वर्षावरील नागरीकांसाठी परुळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मार्फत कोविड प्रतिबंधक लसीकरणाचा शुभारंभ म्हापण ग्रामपंचायत येथे करण्यात आला. याआधी प्रा.आ. केंद्रात नागरीकांना जावे लागत असे व त्यामुळे…
सिंधुदुर्ग जिल्हापरिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य सामाजिक कार्यकर्ते समीर नाईक उपचारा दरम्यान दुःखद निधन..
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा व विद्यमान सदस्या सौ.समिधा नाईक यांचे ते पती होत.. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा व विद्यमान सदस्या सौ.समिधा नाईक यांचे पती समीर नाईक यांचे गुरुवारी…
नागरिकांना कोरोना लसीचा पहिला डोस घेण्यासाठी मालवण ग्रामीण रुग्णालयात फोन द्वारे नोंदणी करण्याचे आवाहन..
मालवण /-४५ वर्ष वरील ज्या नागरिकांना कोरोना लसीकरण पहिला डोस घ्यायचा आहे त्यांची नाव नोंदणी मालवण ग्रामीण रुग्णालय येथे सकाळी 9 ते 1 आणि दुपारी 3 ते 5 या वेळेत…
मळेवाड, रेडी व कासार्डे प्रा.आ.केंद्रांना कार्डियाक रुग्णवाहिका द्याव्यात
महिला बालकल्याण सभापती सौ.शर्वाणी गावकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
सावंतवाडी /- कोरोना महामारीच्या काळात ग्रामीण भागातील अत्यवस्थ रुग्णांची होणारी गैरसोय टाळण्याकरिता सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड, वेंगुर्ला तालुक्यातील रेडी व कणकवली तालुक्यातील कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्रांना खनिकर्म विभागाकडून अत्याधुनिक व अद्ययावत…
राज्यात लॉकडाऊन पुन्हा १ जूनपर्यंत वाढवला.;जाणून घ्या नियमावली काय,काय,, सुरु आहे
मुंबई /- राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे लॉकडाऊनचा (Maharashtra Lockdown) निर्णय घेण्यात आला आहे. ब्रेक द चेन (Break the chain) अंतर्गत लागू करण्यात आलेले निर्बंध हे 15 मे पर्यंत कायम…
