कुडाळसाठी चिंताजनक आज शुक्रवारी तिघांचा मृत्यू तर ,आज सापडले ७२ कोरोना रुग्ण..

कुडाळसाठी चिंताजनक आज शुक्रवारी तिघांचा मृत्यू तर ,आज सापडले ७२ कोरोना रुग्ण..

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात आज शुक्रवारी ७२ कोरोना रुग्ण सापडले.आहेत तर ,तिघांचा आज कोरोनाने मृत्यू झाला आहे.सापडलेल्या रुग्णांत आजचे..महादेवाचे केरवडे 2 ,नारूर 1,गोठोस 3,तुळसुली 1 ,कसाल 2 ,ओरोस 1 ,रांनबांबुळी 1 ,गुढीपुर 1 ,वालावल हुमरमळा 3, घावनाळे 2 , आंदुरले 11 ,आणावं हुमरमळा 1,पोखरण 1 ,कुडाळ 29 ,पाट 1 ,नेरूर 2 ,आकेरी 1 ,कविलकाटे 2 ,पिंगुळी 4 , सागीरडे 2 ,हिर्लोक 1 ,असे एकूण कुडाळ तालुक्यात 72कोरोना रुग्ण सापडले आहेत.तर आजपर्यंत कुडाळ तालुक्यात एकूण 1170,एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी 1023 कंटेन्मेट झोन पूर्ण झाले आहेत.तर सध्या 147 कंटेन्मेट झोन हे शिल्लक आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात कोरोनाचे एकूण रुग्ण 3798 एवढे रुग्ण होते.त्यात बरे झालेले 2893आणि सक्रिय रुग्ण संख्या ही 821आहे आणि स्थलांतरीत रुग्ण हे 10 आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात 74रुग्ण मृत्युमुखी झाले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..