हायवेच्याच्या निकृष्ट कामाबाबत राष्ट्रवादीकॉंग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष श्री.अनंत पिळणकर यांनी वेधले जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांचे लक्ष !
सिंधुदुर्गनगरी /- नॅशनल हायवेच्या 66 च्या निकृष्ट कामा बाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष श्री.अनंत पिळणकर जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांचे लक्ष वेधून आपल्या निवेदनात देत कोणत्या ठिकाणी निकृष्ट काम झाली हे सांगितले…
प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कार्यालयाअंतर्गत वृक्ष लागवड..
वैभववाडी /- सन 2021 यावर्षी देशाच्या 75 व्या स्वतंत्रदिन (आझादी का अमृत महोत्सव) साजरा करण्यात येणार आहे. या निमित्याने ग्राम विकास मंत्रायल तथा केंद्रीय रस्ते विकास मंत्रालय नवी दिल्ली मार्फत…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा..
पंढरपूर /- आषाढी एकादशीनिमित्त मंगळवारी पहाटे विठ्ठलाची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सपत्नीक केली. यावेळी मानाचा वारकरी म्हणून शासकीय महापूजेस उपस्थित राहण्याचा मान वर्धा जिल्ह्यातील संत तुकाराम मठ येथील…
कणकवली, देवगड तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद.;गेल्या 24 तासात ८७ मि.मी.पडला पाऊस
सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कणकवली आणि देवगड तालुक्यात सर्वाधिक 87 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 57 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी…
जिल्ह्यातील २० लघुपाटबंधारे प्रकल्प भरले शंभर टक्के
सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यातील 20 लघु पाटबंधारे प्रकल्प 100 टक्के भरले आहेत. तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून एकूण 3 हजार 948 क्युसेक्स विसर्ग सुरू असून सध्या या प्रकल्पामध्ये 366.3650 द.ल.घ.मी पाणीसाठा आहे. धरण 81.89…
वैभववाडी कुसुर येथे वाळु वाहतूक करणारा ट्रक गटारात कलंडला..
भुईबावडा घाटमार्गे अवजड वाहतूक सुरूच… वैभववाडी /- वैभववाडी तालुक्यातील कुसुर येथे रस्त्यालगत असलेल्या साईड पट्टिमध्ये वाळू वाहतूक करणारा ट्रक फसला असून चालकाच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला.भुईबावडा घाट अवजड वाहतूकीसाठी बंद असताना…
जिल्ह्यातील प्रशासन अधिकाऱ्यांचेअन्यायकारक निलंबन रद्द करावे.;लिपीक वर्गीय संघटनेचे राज्यकार्याध्यक्ष संजय नलावडे यांची मागणी
सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रशासन अधिकाऱ्यांचे अन्यायकारकपणे करण्यात आलेले निलंबन तात्काळ पूर्वलक्षी प्रभावाने रद्द करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपीक वर्गीय संघटनेचे राज्यकार्याध्यक्ष संजय नलावडे यांनी ग्रामविकासमंत्री…
शिरंगे पुनर्वसन मध्ये लाईफटाईम हॉस्पिटल मार्फत केली नेत्ररोग तपासणी..
दोडामार्ग /- दोडामार्ग तालुक्यातील पुनर्वसित गाव शिरंगे बोडण येथे गुरुवार दि.१७ जुलै रोजी ग्रामपंचायत शिरंगे बोडण व लाईफटाईम हॉस्पिटल पडवे संयुक्त विद्यमाने नेत्ररोग तपासणी व संबंधित आजारांवरील शिबिर मोठ्या उत्साहात…
पारंपारिक रापण मच्छिमारांना अडथळा आणणारे दगड हटवण्याची भाजपाची मागणी
वेंगुर्ला / – मच्छिमारांच्या मागणीनुसार मांडवी खाडी मुखाच्या ठिकाणी आधुनिक बंधारा ( ब्रेक वाॅटर ) बांधकामासाठी तयार करण्यात आलेले सिमेंट काँक्रीटचे त्रिशंकु आकाराचे दगड हे नवाबाग किनारी भागात अस्ताव्यस्त टाकले…
शिवसेना माजी तालुका प्रमुख बंडू मुंडले यांचे निधन..
वैभववाडी/- वैभववाडी तालुका शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख तथा जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते वसंत उर्फ बंडू केशव मुंडल्ये (६१) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. रविवारी त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना कणकवली येथील खासगी…
