You are currently viewing वैभववाडी कुसुर येथे वाळु वाहतूक करणारा ट्रक गटारात कलंडला..

वैभववाडी कुसुर येथे वाळु वाहतूक करणारा ट्रक गटारात कलंडला..

भुईबावडा घाटमार्गे अवजड वाहतूक सुरूच…

वैभववाडी /-

वैभववाडी तालुक्यातील कुसुर येथे रस्त्यालगत असलेल्या साईड पट्टिमध्ये वाळू वाहतूक करणारा ट्रक फसला असून चालकाच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला.भुईबावडा घाट अवजड वाहतूकीसाठी बंद असताना देखील राजरोसपणे या घाटमार्गे अवजड वाहतूक सुरूच असल्याचे पहायला मिळते.

अभिप्राय द्या..