You are currently viewing कणकवली, देवगड तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद.;गेल्या 24 तासात ८७ मि.मी.पडला पाऊस

कणकवली, देवगड तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद.;गेल्या 24 तासात ८७ मि.मी.पडला पाऊस

सिंधुदुर्गनगरी /-

जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कणकवली आणि देवगड तालुक्यात सर्वाधिक 87 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 57 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2317.888 मि.मी. पाऊस झाला आहे.

तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे : (कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत.)
दोडामार्ग – 40(2185), सावंतवाडी – 60(2440.10), वेंगुर्ला – 46(2002), कुडाळ – 50(2909), मालवण – 44(2752), कणकवली – 87(2461), देवगड – 87(2171), वैभववाडी – 42(2323), असा पाऊस झाला आहे.

अभिप्राय द्या..