सावंतवाडी रोटरी क्लबच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन.;अध्यक्ष रो.साईप्रसाद हवालदार यांची संकल्पना..
सावंतवाडी /- रोटरीने यावर्षी “महिला सबलीकरणा” वर विशेष भर देऊन त्यांना आणखी सक्षम बनविण्याच्या दृष्टिकोनातुन या वर्षात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निश्चित केले आहे. रोटरी क्लब, सावंतवाडीचे अध्यक्ष रो.साईप्रसाद हवालदार…
ग्रामीण भागाच्या तुलनेने शहरी ५०० डोस जास्त द्या.;नगराध्यक्ष कांदळगांवकर यांची सीईओ नायर यांच्याकडे मागणी..
सिंधुदुर्ग /- मालवण शहरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत प्रचंड गोंधळ उडत असल्याने यातून वादाचे प्रसंग उद्भवत असून जनतेतून याचा रोष लोकप्रतिनिधींवर येत आहे. त्यामुळे मालवणात शहरातील लसीकरणाचे योग्य नियोजन करावे तसेच…
मानवता विकास संस्थेच्या पुढाकाराने
दोडामार्ग तालुक्यातील कुडासे, भरपाल पुरग्रस्ताना अन्नधान्य वाटप..
दोडामार्ग /- मागील आठवड्यात कोंकणात मोठी पर्जन्यवृष्टी झाली आणि सर्व ठिकाणी पूर आला तसाच तो सिंधुदुर्ग मधील दोडामार्ग तालुक्यात तिराळी नदीलाही आला नदीकाठच्या बऱ्याच गावना फटका बसला घरादारात पाणी घुसल्याने…
जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा..
सिंधुदुर्गनगरी /- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून एकूण 4 हजार 48 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 365.4770 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 81.69 टक्के भरले आहे. या धरणाच्या पालणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस…
दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक १२ मि.मी.पावसाची नोंद..
सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 12 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 5.375 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2746.387 मि.मी.…
बॅरिस्टर नाथ पै रात्र महाविद्यालय तृतीय वर्ष वाणिज्य शाखेचा शंभर टक्के निकाल..
कुडाळ /- मुंबई विद्यापीठातर्फे मे 2021 मध्ये घेण्यात आलेल्या वाणिज्य शाखेच्या अंतीम वर्षाचे निकाल लागले असून कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै रात्र महाविद्यालयाच्या(तृतीय वर्ष) वाणिज्य शाखेचा निकाल १००%लागला . ..…
लायन्स क्लब ऑफ कुडाळच्या वतीने पणदूर येथील संविता आश्रम परिसरात नारळाची झाडेलागवड..
कुडाळ /-लायन्स क्लब ऑफ कुडाळच्या वतीने पणदूर येथील संविता आश्रम परिसरात नारळाची झाडे लावण्यात आली तसेच आश्रमातील वृद्ध निराधारांसाठी उकडलेली अंडी देण्यात आली हा कार्यक्रम लायन्स क्लब कुडाळ चे पदाधिकारी…
लायन्स क्लब ऑफ कुडाळच्या वतीने आशा स्वयंसेविकाना मोफत मधुमेह तपासणी..
कुडाळ /- लायन्स क्लब ऑफ कुडाळ सिंधुदुर्ग या सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित आशा स्वयंसेविका यांच्यासाठी मोफत मधुमेह तपासणी शिबीर घेण्यात आले तसेच त्यांनी कोरोना महामारी संकटात उल्लेखनीय सेवा केल्याबद्दल कोरोना…
भाजपच्या पाठपुराव्याने वेंगुर्लेतून गोव्यात कामाला जाणाऱ्यांसाठी सातार्डा पर्यंतची एस्. टी.बसफेरी उद्यापासून सुरु..
वेंगुर्ला /- गोवा राज्यात रोजगारासाठी वेंगुर्ले तालुक्यातील शेकडो युवक – युवती रोज ये – जा करतात. परंतु लाॅकडाऊन च्या काळात सीमेवरील निर्बंधांमुळे अनेकांना आपले रोजगार गमवावे लागले आहेत.त्यातच काही ठिकाणी…
स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सव’ निमित्ताने तुळस येथे पंतप्रधान ग्राम सडक च्या दुतर्फा वृक्षारोपण..
वेंगुर्ला /- सध्याची पर्यावरणाची बदलती परिस्थिती वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित करीत आहे.पंतप्रधान ग्राम सडकच्या पलतड मातोंड रस्त्याच्या दुतर्फा सामाजिक वनीकरण विभाग, पंचायत समिती वेंगुर्ले आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग,तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने…
