काजू व आंबा फळपिक विमा रक्कम तात्काळ आदा करा! नागेंद्र परब जि. प.सदस्य यांची मागणी..
सिंधुदुर्ग /- या वर्षी काजू व आंबा हंगामामध्ये वातावरणामध्ये वेळोवेळी बदल होत गेले. तसेच अवेळी अतिवृष्टी झाल्यामुळे काजू व आंबा या पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. त्यामुळे काजू व आंबा…
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदच्या वॉटर फिल्टर-कुलर खरेदीमधील भ्रष्टाचाराची चौकशी होणार..
सिंधुदुर्ग /- आ.वैभव नाईक यांच्या मागणीवरून ग्रामविकास मंत्र्यांचे आदेश.. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदच्या शिक्षण विभागाने जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेमधून शाळांना पुरविलेल्या वॉटर फिल्टर-कुलर खरेदीमध्ये ५० लाख रुपयांचा आर्थिक भ्रष्टाचार झाल्याचे…
के.आर.सी एम्प्लॉईज आणि रेल कामगार सेना युतिचा विजय निश्चित.; उमेश गाळवणकर
कुडाळ /- कोकण रेल्वेत मान्यताप्राप्त् युनियनसाठी दिनांक 05 ऑगस्ट् या जी सी दिवशी मतदान होत आहे. के.आर.सी एम्प्लॉईज युनियन आणि रेल कामगार सेना हया दोन युनियनची युति असुन नारळाचे झाड…
ब्रेक द चेन’ अंतर्गत जिल्ह्यात स्तर ४चे निर्बंध जाणून घ्या.;जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांचे आदेश..
सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात कोविड बाधित रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट (आरटीपीसीआर चाचणी) अधिक असल्याने हा पॉझिटिव्हीटी दर कमी करण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यात प्रभावी निर्बंध लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत. या…
वेतोरे महाविद्यालयाची विद्यार्थिनी मनाली कुबल वेंगुर्ले तालुक्यात प्रथम
वेंगुर्ला /-वेंगुर्ले तालुक्यातील उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा २०२१ चा निकाल १०० टक्के लागला असून वेतोरे श्री देवी सातेरी हायस्कुल व कै. सौ.गुलाबताई दिनानाथ नाईक कनिष्ठ महाविद्यालय वेतोरेच्या वाणिज्य शाखेतील…
सोनुर्ली ( पाक्याचीवाडी ) येथील नवयुवक कला क्रीडा मंडळाकडून पूरग्रस्तांना मदत…
सावंतवाडी /- सामाजिक कार्यांमध्ये नेहमी अग्रेसर असणाऱ्या सोनुर्ली ( पाक्याचीवाडी ) येथील नवयुवक कला क्रीडा मंडळाने पुन्हा एकदा आता नवा आदर्श घालून देत 23 जुलै रोजी सावंतवाडी तालुक्यातील तेरेखोल नदीच्या…
मडुरा-सातोसे रस्त्यावरील मोरीला दुसऱ्यांदा पडले भगदाड..
बांदा /- मडुरा-सातोसे मार्गावरील परबवाडी येथील मोरीपुलाला जून महिन्यात भलेमोठे चार ते पाच फुटी भगदाड पडले होते. संबंधित विभागाने माती व दगडाच्या साहाय्याने भगदाड बुजविले मात्र काही दिवसांनी काल त्याच…
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयांमध्ये देण्यात येणाऱ्या लसीकरणात गोंधळ..
सावंतवाडी /- उपजिल्हा रुग्णालयांमध्ये देण्यात येणाऱ्या लसीकरणात गोंधळ होत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी रुग्णालयाचे वैद्यकीय अध्यक्ष डाॅ.उत्तम पाटील यांच्यासह अन्य डॉक्टर कर्मचारी यांना धारेवर धरले. पहाटे…
जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा जाणून घ्या…
सिंधुदुर्गनगरी /- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून एकूण 5 हजार 50 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 368.2930 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 82.32 टक्के भरले आहे. या धरणाच्या पालणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस…
खर्डेकर महाविद्यालयाच्या NCC युनिटने पूरग्रस्तांना केले मदतीचे वाटप..
वेंगुर्ले /- एन. सी.सी.युनिट बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय.वेंगुर्ला यांनी २३ जुलै,२०२१ रोजी आलेल्या महापूरमूळे प्रभावीत निमजगाव व गडगेवाडी, बांदा येथिल ४५ कुटुंबाना घरोघरी प्रत्यक्ष जाऊन अन्न धान्य वाटप करून मदत केली.…
