जिल्ह्यात आज आणखी 262 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह…
सिंधुदुर्गनगरी /-जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 8 हजार 787 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2 हजार 800 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी…
