कुडाळ शहरातील हनुमानमंदिरात कोरोनाचे नियम पाळत साध्या पद्धतीने हनुमान जयंती साजरी..

कुडाळ शहरातील हनुमानमंदिरात कोरोनाचे नियम पाळत साध्या पद्धतीने हनुमान जयंती साजरी..

कुडाळ /-

कुडाळ शहरातील बाजारपेठ कुडाळ येथील हनुमानमंदिरात आज मंगळवारी २७ एप्रिल रोजी हनुमान मंदिरात हनुमान जयंती ही शासनाचे सर्व कोरोना नियम पाळून अगदी साध्या पद्धती साजरी करण्यात आली.मारुती मंदिर मारुतीच्या जन्म विधी हिंदू धर्म शास्त्राप्रमाणे करण्यात आला. देवळाभोवती पालखी प्रदक्षिणा घालण्यात आली.हनुमानमंदिरात आजच्या मुहूर्तावर ती श्री नगर ब्राह्मण मारुती मंदिर कुडाळ येथे करण्यात आला.तसेच ,श्री कीर्तनकार झारापकर बुवा यांचे श्रु.श्र|व्य कीर्तन संपन्न झाले.यावेळी मारुती मंदिर चे अध्यक्ष मंदार शिरसाट , प्रसाद शिरसाट ,प्रसाद धडाम ,ओकार तेली , बाबी बांदेकर ओमकार साळवी, अभय शिरसाट ,जयराम डिगसकर ,तुलसीदास कोरगावकर , सदा भोगटे ,उल्हास शिरसाट ,सतीश वर्दम भूषण मठकर अन्य उपस्थित होते.

अभिप्राय द्या..