Month: March 2021

प्राथमिक शिक्षकांना कोविडची लस द्यावी शिक्षक भारती सिंधुदुर्गची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी..

मसुरे /- कोविड१९ चा प्रादुर्भाव जिल्ह्यात अद्यापही कमी झालेला नाही.सद्यस्थितीत शासनाकडून कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले असून यात आरोग्य कर्मचारी,अंगणवाडी सेविका तसेच कोरोना कालावधीत सेवा बजावणाऱ्या इतर कर्मचारी वर्ग यांना…

सावंतवाडी एज्युकेशन संस्थेच्या विविध स्पर्धाचे बक्षीस वितरण संपन्न..

बाल दिनाचे औचित्य साधत विजेत्या स्पर्धकाना मान्यवरांच्या हस्ते केले सन्मानित सावंतवाडी /- एज्युकेशन सोसायटी, सावंतवाडी संचलित बालवाडी विभाग, प्राथमिक विभाग, कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय बी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय सावंतवाडी…

सिंधुदुर्गजिल्हा उपसरपंचसंघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी आबा खवणेकर यांची निवड..

कुडाळ /- सिंधुदुर्ग जिल्हा उपसरपंच संघटनेची जिल्हा कार्यकारिणी जाहिर करण्यात आली आहे.जिल्हाध्यक्ष पदी केळुसI ग्रामपंचायतीचे उपसंरपंच व पत्रकार आबा खवणेकर यांची एकमताने निवड.तर सचिव पदी आजगांव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौ.हेंमागी तेली…

कुडाळ आर.एस.ऐन हॉटेलसमोरील मुंबई-गोवा हायवेवर ऍक्टिवा आणि छोटाहत्ती अपघात.;दुचाकीस्वार जखमी..

कुडाळ /- कुडाळ आर.एस.ऐन हॉटेल समोरील मुंबई-गोवा हायवे वर सायंकाळी ६.वाजण्याच्या सुमारास अपघात,घडला या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.दुचाकीस्वार आपल्या ताब्यातील होंडा कंपनीची ऍक्टिव्ह| गाडी MH 07.AA 3181 घेऊन…

आजाराला कंटाळून हळदीचे नेरूर तिवरवाडी सचिन चंद्रकांत निकम युवकाची गळफास लावून आत्महत्या

कुडाळ /- आजाराला कंटाळून हळदीचे नेरूर तिवरवाडी सचिन चंद्रकांत निकम ३० या युवकाने आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची फिर्याद सुरेश चंद्रकांत निकम यांनी कुडाळ पोलिसात दिली असून…

वेंगुर्ला शहरामध्ये भुमिगत वीजवाहिनी घालणाऱ्या ठेकेदाराने रस्त्यावरील चर त्वरित बुझवावेत.;ऍड.मनिष सातार्डेकर यांची मागणी..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला शहरात सध्या भुमिगत विजवाहिनी घालण्याचे काम सुरु असून सदरचे काम करताना ठेकेदारांनी रस्त्याच्या मधोमध चर खोदलेले असुन ते अद्याप बुझवलेले नाहीत व त्याचा प्रचंड त्रास वाहनचालक व…

ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली मालवण तालुका अध्यक्ष नवनाथ झोरे व जिल्हा उपाध्यक्ष अमोल जंगले यांनी घेतली त्या झोरे कुटुंबाची भेट..

मालवण /- मालवण तालुका निकेश जानू झोरे यांच्या कुटुंबावर अतिप्रसंग घडला आहे आज दुपारी एकच्या दरम्यान निकेश झोरे यांचे कुटुंबीय आपल्या बकरी शेळ्या चारायला घेऊन गेले होते मुंबई-गोवा हायवेवर रस्ता…

जुनी पेन्शन हक्क संघटनेची जिल्हा कार्यकारिणी स्थापन.;अध्यक्ष पदी श्री. राजू वजराटकर तर सचिव पदी श्री. संजय चव्हाण यांची निवड

ओरोस /- आज ओरोस येथे प्राथमिक शिक्षक पतपेढी सभागृहात झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा जुनी पेन्शन हक्क संघटनेची नूतन जिल्हा कार्यकारिणी गठीत करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष पदी श्री. राजू उर्फ शंकर वजराटकर,…

नवीन कुर्ली ग्रामपंचायत मंजुरी बाबत ग्रामविकास मंत्री सकारात्मक, जिल्ह्यातील पक्षबांधणी बाबतीतही समाधानी..

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी कागल येथे घेतली हसन मुश्रीफ यांची भेट, जिल्ह्याच्या विकासावर केली चर्चा.. कणकवली /- देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्पामुळे पुनर्वसन झालेल्या नवीन कुर्ली गावच्या ग्रामपंचायतीला तात्काळ मंजूरी देण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद…

कुडाळ बसस्थानकाचे अंतर्गत अपुर्ण कामे त्वरित करा परीवहन मंत्री ना अनिल परब यांच्याकडे आमदार वैभव नाईक यांची मागणी.

कुडाळ /- कुडाळ बसस्थानक नवीन इमारत बांधणे व अंतर्गत सुसज्जता यासाठी आपण एस टी मंडळाच्या खात्याचे मंत्री झाल्यावर माझ्या मागणीनुसार आकर्षक बसस्थानक पुर्ण झाले त्याबद्दल धन्यवाद परंतु अंतर्गत सुविधा लवकर…

You cannot copy content of this page