मालवण /-
मालवण तालुका निकेश जानू झोरे यांच्या कुटुंबावर अतिप्रसंग घडला आहे आज दुपारी एकच्या दरम्यान निकेश झोरे यांचे कुटुंबीय आपल्या बकरी शेळ्या चारायला घेऊन गेले होते मुंबई-गोवा हायवेवर रस्ता ओलांडताना हे का भरधाव गाडीने त्यांच्या बकऱ्यांना उडवून दिले यामध्ये 16 शेळ्या जागीच ठार झाल्या झोरे कुटुंबीयांचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले आहे कुटुंबांचे एकमेव उत्पन्नाचे साधन म्हणजे शेळीपालन होय दरवर्षी नोव्हेंबर ते जून या कालावधीत ते आपला गाव सोडून शेळ्या मेंढ्या काढण्यासाठी दुसऱ्या गावात वास्तव्यास जात असतात