कुडाळ आर.एस.ऐन हॉटेलसमोरील मुंबई-गोवा हायवेवर ऍक्टिवा आणि छोटाहत्ती अपघात.;दुचाकीस्वार जखमी..

कुडाळ आर.एस.ऐन हॉटेलसमोरील मुंबई-गोवा हायवेवर ऍक्टिवा आणि छोटाहत्ती अपघात.;दुचाकीस्वार जखमी..

कुडाळ /-

कुडाळ आर.एस.ऐन हॉटेल समोरील मुंबई-गोवा हायवे वर सायंकाळी ६.वाजण्याच्या सुमारास अपघात,घडला या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.दुचाकीस्वार आपल्या ताब्यातील होंडा कंपनीची ऍक्टिव्ह| गाडी MH 07.AA 3181 घेऊन हायवे येथील देसाई पेट्रोल पंपच्या दिशेने येत असताना आर.एस. ऐन.हॉटेल समोरील रोड क्रॉस करत असताना गोव्याच्या दिशेने येणार गोवा पासिंग असलेला छोटा हत्ती भरधाव वेगाने येत असताना ऍक्टिवा दुचाकीधरकास उडवले आणि तो गंभीर जखमी झाला आहे.जखमीला लगेच नागरिकांनी कुडाळ ग्रामीण रुग्णालयात हलवले आहे.मात्र दुचाकीस्वाराला उडविलेल्या छोटा हत्ती तेंप्पोने चकवा देऊन धूम ठोकली.या आपघातच्या घटनेची कुडाळ पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

अभिप्राय द्या..