Month: December 2020

मत्स्यपालनाचे महत्व जाणून युवकांनी, शेतकऱ्यांनी पुढे यावे.;सतीश सावंत

कुडाळ /- शोभिवंत माशांचे पालन हा एक किफायतशीर व्यवसाय आहे. आजच्या आधुनिक युगात मत्स्यपालनाचे महत्व जाणून युवकांनी आणि शेतक-यांनी पुढे यावे. या व्यवसायासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक सर्वोतोपरी सहकार्य करील अशी…

हळदिचे नेरूर येथील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.;३० रक्तदात्यांनी केले रक्तदान..

कुडाळ/- न्यु इंग्लिश स्कुल हळदिचे नेरूर माजी विद्यार्थी संघाच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी या शिबिरात ३० रक्तदात्यांनी रक्तदान केले.कोरोना विषाणुच्या पार्श्वभुमीवर रक्ताची गरज ओळखुन हळदिचे…

सिंधुदुर्गात आज नव्याने २१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले.;जिल्हा शल्य चिकित्सक

  सिंधुदुर्गनगरी /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५ हजार ८६ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३५० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज. जिल्हयात २१ कोरोना…

कुंदे येथे ग्रामस्थ व युवक मित्रमंडळाच्या सहकार्याने स्वच्छता अभियान यशस्वी..

    कुडाळ तालुक्यातील कुंदे येथे ग्रामस्थांचा वतीने तसेच युवक मित्रमंडळाच्या सहकार्याने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. गेली तीन वर्षे सातत्याने लोकसहभागातून युवक मित्र मंडळाच्या वतीने पुढाकार घेत  कुंदे गाव स्वच्छता…

गोवेरी फाटा येथे मोटर सायकल, डंपरचा अपघात..कुडाळ ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान समीर गावडे यांचा मृत्यू..

    कुडाळ : वेंगुर्ले कुडाळ मार्गावर वाडी – वरवडे गोवेरी फाटा येथे मोटर सायकल व डंपर यांच्यात झालेल्या अपघातात वेतोरे पालकरवाडी समीर सहदेव गावडे (३०) हा ठार झाला. ही…

जखमी श्वानाच्या मदतीसाठी धावली यंगब्रिगेड

सावंतवाडी : सर्वोदय नगर परिसरात मुख्य रस्त्यावर जखमी अवस्थेतील श्वान कोपऱ्यात वेदनेनं पडून असल्याचे प्राणिप्रेमी नी पाहिले. श्वानाच्या मागील दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाल्यानं वेदनेनं व्याकुळ या मुक्या जीवाला पाहून…

समुद्रात बुडणाऱ्या युवकाला जीवदान देणाऱ्या जीवरक्षकांचा वेंगुर्ला भाजपाच्या वतीने सत्कार

वेंगुर्ला वेंगुर्ले बंदर येथे जिवरक्षक म्हणून सेवा बजावणारे भाजपाचे २७० / ४७ चे बुथप्रमुख भगवान कुबल व त्याचा सहकारी दत्तप्रसाद नांदोसकर यांनी आपला जिव धोक्यात घालून वेंगुर्ले बंदर येथील समुद्रात…

वेंगुर्ले कॅम्प म्हाडा येथे चारचाकी कारला आग लागून नुकसान..

  वेंगुर्ला /- वेंगुर्ले कॅम्प म्हाडा वसाहत लगतच्या ठिकाणी राहणारे लवू नारायण गावडे यांची तेथे असलेली मारूती सुझुकी स्वीफ्ट कार नं. एम.एच.-०७-जी.-७६७१ हि कार दि. १२ डिसेंबर रात्रौ ९ ते…

वैभववाडीत शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न..

वैभववाडी /- माजी कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद चंद्र पवार 80 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डि.के.सुतार यांच्या सौजन्याने माधवराव पवार विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला.आंबा…

कुजलेल्या अवस्थेत आढळला युवतीचा मृतदेह

पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह टाकळा निर्जनस्थळी; पोलिसांना आव्हान   धारदार शस्त्राने डोक्यावर वार करत युवतीचा खून केल्यानंतर हल्लेखोराने पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह निर्जसनस्थळी फेकून दिल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी युवतीचा…

You cannot copy content of this page