Category: महिला

कुडाळ येथील बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये जागतिक महिला दिन साजरा..

कुडाळ /- “स्त्री सक्षमीकरणामध्ये खंबीर मानसिकता महत्त्वाची असते. ती स्वतःची असो, घरातील असो, की समाजातील असो. स्वतःला कमी न लेखता पुरुषाच्या बरोबरीने कार्य करण्याची तयारी ठेवा, सबलीकरणामध्ये इतरांच्या सहकार्यावर विसंबून…

महिलांनी पुढे येऊन नेतृत्व केल्यास आपला देश अधिक सक्षम होईल :कृषीभूषण एम. के.गावडे

वेंगुर्ला /- ८ मार्च हा जागतिक महिला दिन असला तरी आजचे सर्व दिवस हे महिलांचेच आहेत. देशाला आर्थिक सुबत्ता देण्याचे काम महिलाच करू शकतील. यामुळे सर्व महिलांनी एकत्रित येऊन आपल्या…

महिला दिनानिमित्त शिवसेना महिला आघाडीच्या वतीने शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार

कणकवली /- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन शिवसेना महिला आघाडीच्या सौ.प्रतिक्षा साटम, यामिनी साटम, अनुराधा साटम, प्रेरणा साटम, संजना देवळेकर, साक्षी साटम, मिनल साटम, रिद्धी साटम यांच्या हस्ते शिरगाव प्राथमिक…

मालवण येथे जागतिक महिला दिन, स्वराज्य संस्थेचा वर्धापनदिन उत्साहात संपन्न..

विविध प्रशिक्षण घेतलेल्या महिलांचा करण्यात आला सन्मान.. मालवण/- जागतिक महिला दिन व स्वराज्य महिला संघटनेचा वर्धापनदिन आज संस्थेच्यावतीने उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त फातिमा कॉन्व्हेट या संस्थेला आर्थिक स्वरूपात मदत…

महिला काथ्या औद्योगिक सहकारी संस्था येथे उद्या महिला मेळावा..

वेंगुर्ला /- जागतिक महिला दिनानिमित्त उद्या सोमवार ८ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत वेंगुर्ले कॅम्प येथील महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्था येथे काथ्या उद्योग विस्तारीकरणासाठी…

स्त्री राजसत्ता प्रतिष्ठानच्या विश्वस्त आणि संचालक यांनी पीडित महिलेने संदर्भात पोलीस अधीक्षक यांनां दिली भेट..

ओरोस /- आज स्त्री राजसत्ता प्रतिष्ठान च्या विश्वस्त आणि संचालक यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय सिंधुदुर्ग येथील सुरक्षा रक्षक स्त्री कर्मचारी यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल अशी वर्तणूक जिल्हा शल्य चिकित्सक…

राजमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून आज कुडाळमद्धे भाजपा महिला मोर्चाच्या वतीने महिलांचा गौरव कार्यक्रम संपन्न..

कुडाळ /- आज १२ जानेवारी २०२१ रोजी राजमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून भाजपा महिला मोर्चा सिंधुदुर्ग च्या वतीने कुडाळ येथील मराठा समाज हॉल येथे सायंकाळी कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमात जिल्ह्यातील…

महिलांशी असभ्य भाषेत बोलल्यास ‘ही’ कारवाई होणार..जाणून घ्या काय आहे…

  नवी दिल्ली : महिलांच्या अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी देशात वेगवेगळे कायदेही करण्यात आलेले आहेत. भारतीय न्यायव्यवस्थेकडून असे काही महत्त्वाचे निकाल देण्यात आलेले आहेत, ज्यामुळे महिलांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवायला हातभारच लागलेला…

महिला डॉक्टरचा हुंडाबळी;डॉक्टर नवरा गजाआड…

नागपूर: माहेरून पैसे न आणल्याने होत असलेल्या छळाला कंटाळून महिला डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी नागपूर मधील नरेंद्रनगर येथील उपेंद्र अपार्टमेंटमध्ये घडली. रूचिता मंगेश रेवतकर (वय…

सावधान! अपुरी झोप स्त्रियांसाठी घातक, कर्करोगासह ‘या’ गंभीर समस्यांना ठरेल कारणीभूत…

  अपुऱ्या झोप स्त्रियांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे कारण ठरू शकते. हे ऐकून तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल, पण ही गोष्ट नुकतीच एका संशोधनात समोर आली आहे. मुंबई : एखादी व्यक्ती व्यवस्थित झोपली…

You cannot copy content of this page