तळाशील ग्रामस्थांचे तात्पुरते उपोषण स्थगित..
आचरा /- तळाशीलवाडी ग्रामस्थ कालावल खाडीतील तोंडवळी तळाशील भागातील वाळू उपसा कायमस्वरूपी बंद करण्याच्या मागणीसाठी दुसऱ्या दिवशीही उपोषणावर ठाम राहिले होते. सोमवारी सायंकाळी उशिरा तहसीलदार अजय पाटणे उपोषणस्थळी आले. रेवंडीसमोरील…
