परुळे पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांचा भाजपच्या वतीने गुणगौरव..

परुळे पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांचा भाजपच्या वतीने गुणगौरव..

परुळे /-

भारतीय जनता पार्टी वेंगुर्ले व भारतीय जनता युवा मोर्चा वेंगुर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने परुळे पंचक्रोशीतील सन 2020/21 मध्ये 10 वी व 12 वी परीक्षेत विशेष प्रविण्य मिळवून पास झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार सोहळा परुळे येथे पार पडला. तसेच परुळे नं 3 चे केंद्र प्रमुख धनंजय चव्हाण गुरुजी हे नुकतेच सेवानिवृत्त झाले त्याचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरदजी चव्हाण जिल्हा सरचिटणीस प्रसन्न देसाई माजी सभापती जिल्हा चिटणीस निलेश सामंत जनशिक्षण संस्थेचे विलास हडकर तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रसाद पाटकर कुशेवाडा सरपंच स्नेहा राऊळ उपसरपंच निलेश सामंत परुळे बाजार सरपंच श्वेता चव्हाण भोगवे उपसरपंच तालुका सरचिटणीस प्रशांत खानोलकर भोगवे उपसरपंच नाथा सामंत प्रकाश राणे शक्ती केंद्र प्रमुख रुपेश राणे सुनील चव्हाण राजू दूधवडकर धनश्री चव्हाण आदीसह विद्यार्थी पालक भाजपा कार्यकर्ते पत्रकार ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथमेश नाईक यांनी केल.

अभिप्राय द्या..