Category: सामाजिक

राजर्षी शाहू महाराजांच्या समाजकार्याचे हसन मुश्रीफ यांच्याकडून अनुकरण –

नीडसोशी मठाचे श्री. शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांच्याकडून गौरव कोल्हापूर राजघराण्यात जन्मूनही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी गोरगरिबांना आपलंसं केलं. लोकसेवेचे त्यांचेच अनुकरण ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ करीत आहेत, असे गौरवोद्गार नीडसोशी मठाचे…

श्री.शामा घाटकर यांना संजय पडते मित्रमंडळाकडून कै.श्री देवेंद्र पडते यांच्या स्मरणार्थ आर्थिक मदत

कुडाळ येथील कॅन्सर आजाराने त्रस्त असलेल्या श्री.शामा घाटकर यांना संजय पडते मित्रमंडळाकडून कै.श्री देवेंद्र पडते यांच्या स्मरणार्थ आज करण्यात आली 15 हजार रूपयाची तातडीची आर्थिक मदत.… केली आहे,श्री.शामा घाटकर कॅन्सर…

पोलीस खात्यात भरती होऊन पोलीस अधिकारी बना ! -सतीश सावंत

– सांगूळवाडी येथे मोफत भरती पूर्व प्रशिक्षणार्थीना सतीश यांनी दिले किट- वैभववाडी :सांगूळवाडी सारख्या ग्रामीण भागात सेवा निवृत्त पोलीस हवालदार रविंद्र रावराणे यांनी भरती पूर्ण प्रशिक्षण मोफत सुरू केले आहे.…

चिंदर येथे शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी बांधला वनराई बंधारा

आचरा चिंदर गावठणवाडी येथील चांभार कोंड येथे ग्रामपंचायत चिंदर च्या माध्यमातून सर्व शासकीय कर्मचारी अधिकार यांनी एकत्र येत वाहणाऱ्या पाण्यात वनराई बंधारा श्रमदानातून घातला.यामुळे उन्हाळ्यात जाणवणारे पाण्याचे दुर्भिक्ष कमी होण्यास…

वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथील उमाळा परिसरात स्वच्छता मोहीम..

वैभववाडी /- वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथील पर्यटन स्थळ असलेला बारमाही वाहणारा उमाळा परिसर आज स्वच्छता कार्यक्रम राबवून परिसर साफसफाई करून स्वच्छ करण्यात आला.वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील इतिहास विभाग आणि…

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जात वैधता प्रमाणपत्राकरिता ऑनलाईन अर्ज करावेत..  

रत्नागिरी /- राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील 479 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ▪️01 ऑगस्ट 2020 पासून…

राष्ट्रवादी सिंधुदुर्ग अल्पसंख्यांक विभागतर्फे आणावं येथील सविता आश्रमात ब्लँकेट वाटप..

  कुडाळ /- राष्ट्रवादी सिंधुदुर्ग अल्पसंख्यांक विभाग तर्फे.अल्पसंख्य सेलच्या वतीने कुडाळ तालुक्यातील आणावं येथील सविता आश्रमात माननीय शरदरावजी पवार.यांच्या वाढदिवस निमित्त.आश्रमातील वयोवृद्ध लोकांना ब्लँकेट वाटप करण्यात आली,यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष…

ओम शिवकृपा कला-क्रीडा मंडळ, नेरुर” यांच्या वतीने नेरूर येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन..

कुडाळ /- नेरूर येथे उदय दिनांक 19 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत,भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे.तरी या रक्तदान शिबीरास रक्तदान, श्रेष्ठ दान समजून रक्त दात्याना एक…

मनोज वालावलकर यांची ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस नवी दिल्ली च्या संचालक पदावर निवड..

  कुडाळ / ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे संचालक व महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टकर, यस वाहतुक महासंघाचे सर्वेसर्वा श्री. प्रकाशसेठ गवळी साहेब यांचे हस्ते कुडाळ येथे निवडीचे पत्र देवून…

राजसत्ता प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ.जान्हवी सावंत यांनी पेन्शनर्स डे” निमित्ताने जेष्ठांशी हितगुज’ संवाद-चर्चा कार्यक्रमात साधला संवाद..

आज “पेन्शनर्स डे” निमित्ताने ‘स्त्री राजसत्ता प्रतिष्ठान’ आणि ‘कणकवली तालुका पेन्शनर्स असोसिएशन’ च्या पदाधिकाऱ्यांबरोबर ‘पेन्शनर्स आणि त्यांच्या समस्या व जेष्ठांशी हितगुज’ असा संवाद-चर्चा कार्यक्रम झाला. सर्वात प्रथम उपस्थित जेष्ठांचे स्त्री…

You cannot copy content of this page