श्री.शामा घाटकर यांना संजय पडते मित्रमंडळाकडून कै.श्री देवेंद्र पडते यांच्या स्मरणार्थ आर्थिक मदत

श्री.शामा घाटकर यांना संजय पडते मित्रमंडळाकडून कै.श्री देवेंद्र पडते यांच्या स्मरणार्थ आर्थिक मदत

कुडाळ येथील कॅन्सर आजाराने त्रस्त असलेल्या श्री.शामा घाटकर यांना संजय पडते मित्रमंडळाकडून कै.श्री देवेंद्र पडते यांच्या स्मरणार्थ आज करण्यात आली 15 हजार रूपयाची तातडीची आर्थिक मदत.… केली आहे,श्री.शामा घाटकर कॅन्सर आजाराने त्रस्त आहेत त्यांच्यावर हॉस्पिटल मध्ये उपचार चालू आहेत.त्यांना कै.श्री देवेंद्र पडते स्मरणार्थ संजय पडते मित्रमंडळाकडून 15 हजार रुपये आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी संजय पडते मित्रमंडळचे अध्यक्ष अभिषेक गावडे मंदार शिरसाट प्रशांत सड्वेलकर सुधीर म्हाडदळकर सोनू दळवी महेश शिरसाट उमेश दळवी,प्रशांत परब,बंडू मुळीक,उदय दळवी, साई माडये सिद्धांत सडवेलकर भाऊ राणे उदय दळवी आदि उपस्थित होते. आता यापुढे कुडाळसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात गरजूंना कै.श्री देवेंद्र पडते यांच्या स्मरणार्थ ट्रस्ट काढुन त्यांचे नाव आजअमर ठेवण्याचे काम ट्रस्ट मार्फत केले जाणार असल्याची माहिती मित्रमंडळाचे अध्यक्ष अभिषेक गावडे यांनी कुडाळ येथे मीडियाशी बोलताना सांगितले.

अभिप्राय द्या..