कणकवलीत पोलिसांकडून एकाला मारहाण, शिवसेना नेते संदेश पारकर यांची पोलीस ठाण्यात धडक..
कणकवली /- कणकवली शहरात रविवारी एका तरुणाला कणकवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जंबाजी भोसले यांनी मारहाण केल्याची घटना घडली. याबाबत सेना नेते यांनी कणकवली पोलीस ठाण्यात धडक देत पोलीस…
