Category: बातम्या

मालवणमद्धे आधार केंद्र सुरू करण्यासाठी समाजसेविका शिल्पा खोत यांचे तहसीलदारांना निवेदन..

मालवण /- मालवण शहरामध्ये सध्या स्थितीत,अलिकडच्या काळात मालवण पोस्ट ऑफीस आणि बैंक ऑफ इंडिया अशा दोन ठिकाणी आधार केंद्र सुरू होती व त्याठिकाणी लोकांच्या नवीन आधारकार्डची नोंदणी आणि जुनी आधारकार्ड…

कुडाळ शहर शिवसेच्या वतीने खड्ड्यात झाडे लावा आंदोलन..

कुडाळ /- आज कुडाळ नगरपंचायत हद्दीतील आंबेडकर नगर ते एसटी डेपो पर्यंत रस्त्यावर पडलेले खड्डे वेळीच न बुजविल्याने आज शिवसेनेच्या वतीने रस्त्यावर झाडे लावणे आंदोलन छेडण्यात आले.हे आंदोलन शिवसेना नेते…

दर्पण प्रबोधिनीच्या वतीने राज्यस्तरीय ऑनलाईन गीतगायन..

मसुरे /_ सध्या सर्वच क्षेत्रात सामाजिक, सांस्कृतिक सुसंवादाच्या प्रक्रियेत कमालीचे अंतर निर्माण होत आहे.हे लक्षात घेऊन दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग संस्थेच्या कार्याला एक सांस्कृतिक उभारी मिळावी आणि ऑनलाईन शिक्षण प्रक्रियेत गुंतलेल्या…

सेवानिवृत्त शिक्षक के. बी. सावंत याना श्रद्धांजली वाहण्यासाठी मसुरेत शोकसभा..

मसुरे /- सर्व सामान्य बुद्धीच्या विद्यार्थ्याला समजेल अशा पद्धतीने शिकवण्यात सावंत सर यांचा हातखंडा होता. सावंत सर यांच्या बद्दलच्या आदर युक्त भीती मुळे चांगला अभ्यास करून विविध क्षेत्रात त्यांचे विध्यार्थी…

जनसुनावणी पुढे ढकलावी.;कोरोना संक्रमण वाढल्यास जबाबदार कोण ?सभापती अजिंक्य पाताडे

मालवण /_ जिल्ह्याच्या प्रारुप किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखड्यावरील हरकतींची ऑनलाईन जनसुनावणी घेण्याचे जिल्हा प्रशासनाने निश्चित केले आहे. मात्र या ऑनलाइन सुनावणीमध्ये मोठ्या संख्येने विविध ठिकाणचे नागरिक एकत्र येणार असल्याने यातून…

सुप्रसिद्ध भजनीबुवा विशाल मसुरकर याना पितृ शोक..

मसुरे /- मालवण तालुक्यातील बांदिवडे मळावाडी येथील जेष्ठ भजनी बुवा गोविंद यशवंत मसुरकर (७५ वर्षे) यांचे अल्प आजाराने निधन झाले.त्यांनी मुंबई पोलीस दलात २० वर्ष सेवा बजावली होती. सेवेत असतानाही…

वेंगुर्ले नगर परीषद ग्राहकांना पुवरत असलेल्या गढूळ पाण्याचा राष्ट्रवादी कडून पोलखोल..

वेंगुर्ले /- वेंगुर्ले नगर परीषदेकडून नगरातील नळपाणी योजनेच्या ग्राहकांना अनेक दिवस गढूळ पाण्याचा पुरवठा करण्यात येत असून या पाण्याची पाणी पट्टीही शासनाच्या नियमानुसार वसुल केली जात आहे. कोरोना महामारीच्या काळात…

खाडीसाखरेचे ‘हे ‘आहेत फायदे,वाचाल तर कळेल.!

अशा बऱ्याच गोष्टी असतात की ज्याचे आपण नियमितपणे सेवन करत असतो परंतु आपल्याला त्याचे फायदे माहिती नसतात. फायदे माहिती असले तरी ते मोजकेच असतात. ओबडधोबड आकाराची आणि टेस्टी असणारी खडीसाखर…

..अखेर उद्यमनगरची लाईट पेटली.;भाजपचे ज्येष्ठ नेते निलेश तेंडुलकर व युवा कार्यकर्ते मुन्ना दळवी यांची यशस्वी मध्यस्थी

कुडाळ /- आज उद्यमनगरमधील डीपी बॉक्स बदलण्यात आला त्यांनतर आऊट सोर्स च्या कर्मचाऱ्यांनी ठेकेदाराच्या माणसांना आपण वीज पुरवठा सुरळीत करतो आपण जाऊ शकता असे सांगितले .परंतु ठेकेदाराची माणसे गेल्यानंतरही उद्यमनगर…

जिल्ह्यातील एसटी डोपोच्या दयनीय परीस्थितीला विभाग नियंत्रक हेच सर्वस्वी जबाबदार.;बनी नाडकर्णी यांचा आरोप..

कुडाळ /- सिंधुदुर्गातील एसटी डेपोंची परिस्थिती आंधळ दळतय आणि कुत्र पीठ खातय अशी झाली आहे.जिल्ह्यातील एसटी डोपोच्या या दयनीय स्थितीला विभाग नियंत्रक हेच सर्वस्वी जबाबदार आहेत, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण…

You cannot copy content of this page