अशा बऱ्याच गोष्टी असतात की ज्याचे आपण नियमितपणे सेवन करत असतो परंतु आपल्याला त्याचे फायदे माहिती नसतात. फायदे माहिती असले तरी ते मोजकेच असतात. ओबडधोबड आकाराची आणि टेस्टी असणारी खडीसाखर आपण दैनंदिन आयुष्यात बऱ्याचदा खात असतो. जेवढी साखर बारीक तेवढे तिचे फायदे कमी असतात. खडीसाखरेवर सर्वात कमी केमिकल प्रक्रिया केलेली असती. व्हिटॅमिन बी१२ हे सर्वसाधरणपणे कुठल्याच भाजीत आढळत अन्ही जे खडीसाखरेत असते. तसेच पंधरा ग्रॅंम खडीसाखरेतून जवळपास 60 कॅलरिज मिळतात.
● असे आहेत खडीसाखरेचे फायदे>
π•) खोकला येत असल्यास आलं आणि खडीसाखर एकत्र करून खा. किंवा फक्त खडीसाखर तोंडात ठेवा. चावून न खाता खडीसाखर विरघळून खावी.
π•) दुधामधून खडीसाखर घेतल्यास रक्तातील हिमोग्लोबिन वाढते.
π•) थकवा जाणवत असल्यास खडीसाखर खावी.
π•) जेवण झाल्यावर खडीसाखर असल्यास अन्नाचे योग्य पचन होते.
π•) ज्या जोडप्यांना बाळासाठी प्रयत्न करायचे असतील त्यांनी सतत खडीसाखरेचे पाणी प्यावे. कारण खडीसाखर ही शुक्राणूवर्धक आहे.