आप्पा, तुमच्या प्रेरणेतून दीन-दुबळ्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करतोय, धनंजय मुंडेंचा आठवणींना उजाळा
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज १२ डिसेंबर रोजी जयंती आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त राजकीय क्षेत्रातून तसेच समाज माध्यामांतून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. दरम्यान, गोपीनाथ मुंडे यांचे…
